वनरक्षक भरती 2026 मधील संपूर्ण प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers – 4

वनरक्षक भरती 2026 मधील संपूर्ण प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers – 4

Leaderboard: Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers – 4

Pos.NameScorePoints
There is no data yet

Vanrakshak Bharti Previous Year Question Papers – 4

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

वनरक्षक भरती 2026 मधील संपूर्ण प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers - 4

वनरक्षक भरती 2026 मधील संपूर्ण प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers - 4

1 / 25

Q. जागतिक गुंतवणूक गुरु म्हणून …….. यांना ओळखले जाते.

2 / 25

Q. 14 सप्टेंबर हा दिवस ……. म्हणून साजरा केला जातो.

3 / 25

Q. कोणत्या राज्याने नक्षलवाद्यांचा बंदोबस्तासाठी कोब्रा बटालियन स्थापन केली?

4 / 25

Q. भारत सरकारने तिसरे औद्योगिक धोरण केव्हा जाहीर केले?

5 / 25

Q. इंग्रजांनी अमरावती जिल्ह्यातील खालीलपैकी कोणाला सर ही पदवी दिली होती?

6 / 25

Q. कोणत्या दिवशी झालेल्या ठरावानुसार संविधानसभा सार्वभौम झाली?

7 / 25

Q. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत?

8 / 25

Q. भारतातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार हे असून ते सातारा जिल्हातील ………. या तालुक्यात आहे.

9 / 25

Q. उपराष्ट्रपतिच्या निवडणुकीत...... सभागृहाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात?

10 / 25

Q. भारताचे कोणते शहर वाईन सिटी म्हणून ओळखले जाते?

11 / 25

Q. सुवर्णदुर्ग हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे?

12 / 25

Q. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो?

13 / 25

Q. जय जवान, जय किसान, जय विज्ञान हि घोषणा …….. यांनी केली होती.

14 / 25

Q. खालीलपैकी भारतरत्न मिळालेले मानकरी कोण?

15 / 25

Q. सतीश धवल अवकाश केंद्र श्रीहरीकोटा हे …….. या राज्यात आहे.

16 / 25

Q. राष्ट्रीय अन्नसुरक्षा मोहिमेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केला जात नाही?

17 / 25

Q. मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाला बिपरजॉय’ हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?

18 / 25

Q. 1694 साली यांत्रिक कॅल्क्युलेटर कोणी तयार केले?

19 / 25

Q. आरती प्रभाकर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींच्या विज्ञान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात येणार आहे?

20 / 25

Q. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?

21 / 25

Q. मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र हे पुस्तक आशिष चांदोरकर यांनी कोणाच्या राजकीय जीवनावर आधारित लिहले आहे?

22 / 25

Q. नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून ……… हा दिवस साजरा केला जातो.

23 / 25

Q. भारतात सर्वात कमी माता मृत्युदर असलेले राज्य कोणते?

24 / 25

Q. महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता?

25 / 25

Q. शाम प्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top