वनरक्षक भरती 2026 मधील संपूर्ण प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Previous Year Question Papers – 3

वनरक्षक भरती 2026 मधील संपूर्ण प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Previous Year Question Papers – 3

Leaderboard: Vanrakshak Bharti Previous Year Question Papers – 3

Pos.NameScorePoints
There is no data yet

Vanrakshak Bharti Previous Year Question Papers – 2

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

वनरक्षक भरती 2026 मधील संपूर्ण प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Previous Year Question Papers - 3

वनरक्षक भरती 2026 मधील संपूर्ण प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Previous Year Question Papers - 3

1 / 25

Q. उत्तर प्रदेशातील …… या शहराचे नामकरण अयोध्या असे करण्यात आले?

2 / 25

Q. कर्नाटकमधील बेळगाव शहराचे नाव बदलून ………. करण्यात आले .

3 / 25

Q. ‘अन्नभाग्य योजना’ ही कोणत्या राज्य सरकारची योजना आहे?

4 / 25

Q. जलसिंचनाशी संबधित शिरपूर पॅटर्नचे जनक ……… आहेत.

5 / 25

Q. ध्वनीचा हवेतील वेग सुमारे ......... आहे?

6 / 25

Q. जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण होते?

7 / 25

Q. 29 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ……….. या खेळाडू चा जन्मदिवस आहे.

8 / 25

Q. ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यांस ...... साली फाशी दिली?

9 / 25

Q. भारतातील सर्वात उंच धरण भाक्रा हे कोणत्या नदीवर बांधले आहे?

10 / 25

Q. भारताची पहिली जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकर हि ………… या राज्यातील रहिवाशी आहे.

11 / 25

Q. महाराष्ट्रात सर्वात जास्त बालकुपोषणाची समस्या असणारा जिल्हा कोणता?

12 / 25

Q. महाराष्ट्रात स्थापन करण्यात आले ली नवीन २8 वी महानगर पालिका कोणती?

13 / 25

Q. पं. दीनदयाळ उपाध्याय रेल्वे स्टेशन असे यापैकी कोणत्या रेल्वे स्टेशनचे नामकरण केले आहे?

14 / 25

Q. महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत?

15 / 25

Q. मानवाने...... मुळे संभाषण कला विकसित केली आहे?

16 / 25

Q. यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?

17 / 25

Q. दीनबंधू मित्र लिखित ‘नील दर्पण’ कादंबरीचा प्रमुख विषय कोणता?

18 / 25

Q. 1916 चा प्रसिद्ध लखनौ करार _______ यांच्यात झाला आहे.

19 / 25

Q. ‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

20 / 25

Q. मैजिनॉट लाइन कोणत्या देशादरम्यान आहे?

21 / 25

Q. कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांनी २ जानेवरी २०१९ रोजी कोणत्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून भगवान अयप्पाचे दर्शन घेऊन महिलांना प्रवेश न करू देण्याची प्रथा मोडली?

22 / 25

Q. इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी(Electroencephalography) किव्हा EEG चा वापर......... चे कार्य समजण्यासाठी केला जातो?

23 / 25

Q. २२ डिसेंबर हा दिवस देशात राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस ………… या गणित तज्ज्ञांचा जन्म दिवस आहे.

24 / 25

Q. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ……. आहेत.

25 / 25

Q. कडवे प्रवचन हे प्रसिध्द पुस्तक ………. यांचे आहे.

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top