महाराष्ट्र वन विभाग (वनरक्षक/वनसेवक) भरती – 10 | Vanrakshak bharti pyq question paper in Marathi – 10

महाराष्ट्र वन विभाग (वनरक्षक/वनसेवक) भरती – 10 | Vanrakshak bharti pyq question paper in Marathi – 10

Leaderboard: Vanrakshak bharti pyq question paper in Marathi – 10

Pos.NameScorePoints
1Kalyani Akash Kirme100 %25 / 25
2Kalyani Gedam100 %25 / 25
3Tejaswini nichle88 %22 / 25
4shreya Jadhav84 %21 / 25
5Kalyani Gedam84 %21 / 25
6Tanuja Yuvraj Bendkoli80 %20 / 25
7Tanuja Yuvraj Bendkoli80 %20 / 25
8Gauri Kharat76 %19 / 25
9Kalyani Gedam76 %19 / 25
10Mansi Telivare72 %18 / 25
11Tejasvini Nichale60 %15 / 25
12Pradip Rajput56 %14 / 25
13Siddhyaa1456 %14 / 25
14Abhishek Matkar56 %14 / 25
15Kalyani Gedam56 %14 / 25
16Aparna Mandhare52 %13 / 25
17Neha40 %10 / 25
18j36 %9 / 25
19Siddhyaa1436 %9 / 25
20Gauri Kharat36 %9 / 25
21Sagar Vinchure32 %8 / 25
22Vaishnavi kokane32 %8 / 25
23Payal vilas pulliwar28 %7 / 25
24Kamal desai24 %6 / 25
25Pawara20 %5 / 25
26Tanuja Yuvraj Bendkoli16 %4 / 25
27Mitesh Anil Sangole8 %2 / 25
28Tanuja Pawar4 %1 / 25

Vanrakshak bharti pyq question paper in Marathi – 10

  • वनरक्षक भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
28

महाराष्ट्र वन विभाग (वनरक्षक/वनसेवक) भरती - 10 | Vanrakshak bharti pyq question paper in Marathi - 10

महाराष्ट्र वन विभाग (वनरक्षक/वनसेवक) भरती - 10 | Vanrakshak bharti pyq question paper in Marathi - 10

1 / 25

Q. पिकलेले फळ खाली पडले. वाक्यातील विशेषण ओळखा?

2 / 25

Q. खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही?

3 / 25

Q. 1782 मध्ये खालीलपैकी कोणत्या तहावर स्वाक्षरी केली गेली ज्यामुळे पहिले अँग्लो मराठा युद्ध समाप्त झाले?

4 / 25

Q. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही?

5 / 25

Q. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे?

6 / 25

Q. भारतातील ग्रँड ओल्ड मॅन.....हे होते?

7 / 25

Q. खालीलपैकी कोणते एक hardware नाही आहे?

8 / 25

Q. किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?

9 / 25

Q. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रिपरिषदे मधील प्रधानमंत्रींना काय म्हटले जात असे?

10 / 25

Q. संयुक्त राष्ट्रातील सामाजिक आयोगाच्या ६२ व्या सत्राचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आले आहे?

11 / 25

Q. गुन्हेगारी मध्ये जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?

12 / 25

Q. कडधान्य पिकांमध्ये, —– उत्पादन क्षमता महाराष्ट्रात अधिक आहे.

13 / 25

Q. खालीलपैकी कोणत्या राज्याने अटल सोलार कृषी पंप योजना सुरू केली आहे?

14 / 25

Q. समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.

15 / 25

Q. प्रश्नातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. वाखाणणी करणे

16 / 25

Q. देवाज्ञा होणे म्हणजे.......?

17 / 25

Q. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हण पूर्ण करा. तळे राखील तो …………..

18 / 25

Q. कोइंबतूर नंतर भारतातील दुसरे डिफेन्स इनोव्हेशन स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्थान निवडले गेले आहे?

19 / 25

Q. भारतात कोणत्या ठिकाणी 'जारवा' जनजाति आढळते?

20 / 25

Q. ……………. प्रदेशांमध्ये वाऱ्याच्या उच्च वेगाच्या वहनामुळे चक्रीवादळ येऊ शकते.

21 / 25

Q. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात एक हा अंक किती वेळा येतो?

22 / 25

Q. राजा राम मोहन रॉय यांना सतीप्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरल ने पाठिंबा दिला होता?

23 / 25

Q. खालीलपैकी कोणता महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यामधील सर्वोच्च डोंगर आहे?

24 / 25

Q. ‘अर्धचंद्र मिळणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ काय होईल?

25 / 25

Q. आग विझवण्यासाठी कोणत्या गॅस चा वापर केला जातो?

Your score is

The average score is 53%

1 thought on “महाराष्ट्र वन विभाग (वनरक्षक/वनसेवक) भरती – 10 | Vanrakshak bharti pyq question paper in Marathi – 10”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top