महाराष्ट्र वन सेवक भरती सराव पेपर – 9 | Maharashtra Vanrakshak Bharti practice Paper Marathi – 9

महाराष्ट्र वन सेवक भरती सराव पेपर – 9 | Maharashtra Vanrakshak Bharti practice Paper Marathi – 9

Leaderboard: Maharashtra Vanrakshak Bharti practice Paper Marathi – 9

Pos.NameScorePoints
There is no data yet

Maharashtra Vanrakshak Bharti practice Paper Marathi – 9

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

महाराष्ट्र वन सेवक भरती सराव पेपर -9 | Maharashtra Vanrakshak Bharti practice Paper Marathi - 9

महाराष्ट्र वन सेवक भरती सराव पेपर -9 | Maharashtra Vanrakshak Bharti practice Paper Marathi - 9

1 / 25

Q. १४ वर्षाखालील आशिया टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद जिंकणारी वृंदिका भगवत राजपूत ही महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याची खेळाडू आहे?

2 / 25

Q. ICC पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२४ कोठे पार पडले?

3 / 25

Q. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा?

4 / 25

Q. कर्क रेखा खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात जात नाही?

5 / 25

Q. 'ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य' महाराष्ट्रात कोठे आहे?

6 / 25

Q. महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

7 / 25

Q. महाराष्ट्रातील कोणत्या भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे?

8 / 25

Q. थॉमस अल्वा एडिसन हे एक प्रसिद्ध....होते?

9 / 25

Q. पचनक्रियेत मदत व्हावी म्हणून पोटात स्त्रवले जाणारे आम्ल कोणते आहे?

10 / 25

Q. संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद..... मध्ये नमूद आहे?

11 / 25

Q. जगातील सगळ्यात जास्त जंगली म्हशींची संख्या.... इथे आहे?

12 / 25

Q. भारतातील कोणत्या राज्यात कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा या सर्व नद्या प्रवाहित आहेत?

13 / 25

Q. जागतिक एड्स दिन केव्हा असतो?

14 / 25

Q. महात्मा गांधी तंटामुक्ती ग्रामपंचायतीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे?

15 / 25

Q. १४ वर्षाखालील आशिया टेनिस स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली?

16 / 25

Q. अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे?

17 / 25

Q. स्वर्णसिंग कमिटीच्या शिफारशीनुसार 1976 मध्ये 42 व्या दुरुस्तीद्वारे..... या बाबीला घटनेत समाविष्ट केले आहे?

18 / 25

Q. दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

19 / 25

Q. ..... अंधारात चमकतो?

20 / 25

Q. महाराष्ट्र मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत वित्तीय सहाय्यासाठी लक्षित शेतकरी गट ……….. हा आहे .

21 / 25

Q. खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटी दरम्यान मराठी भाषा भरभराटीला आली?

22 / 25

Q. भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे?

23 / 25

Q. 'हँगिंग गार्डन्स' हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे?

24 / 25

Q. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे?

25 / 25

Q. पंचायत राज्यामधील तीन स्तर कोणत्या समितीने सुचविले?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top