वनसेवक भरती सराव पेपर – 7 | Mahrashtra Vansevak Bharti Sarav paper – 7

वनसेवक भरती सराव पेपर | Mahrashtra Vansevak Bharti Sarav paper – 7

Leaderboard: Mahrashtra Vansevak Bharti Sarav paper – 7

Pos.NameScorePoints
There is no data yet

Mahrashtra Vansevak Bharti Sarav paper – 7

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

वनसेवक भरती सराव पेपर | Mahrashtra Vansevak Bharti Sarav paper - 7

वनसेवक भरती सराव पेपर | Mahrashtra Vansevak Bharti Sarav paper - 7

1 / 25

Q. मोगल बादशहा औरंगजेब याची कबर कुठे आहे?

2 / 25

Q. ‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल .

3 / 25

Q. खालीलपैकी कोणती प्रक्रिया प्राण्यांच्या शरीरात घडून येत नाही?

4 / 25

Q. महाबळेश्वर- पोलादपूर या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे?

5 / 25

Q. भारत सोयाबीन तेलाची सर्वाधिक आयात कोणत्या देशाकडून करतो?

6 / 25

Q. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे शासनाच्या खालीलपैकी कोणत्या विभागांतर्गत येते?

7 / 25

Q. हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?

8 / 25

Q. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून..... यांना ओळखले जाते?

9 / 25

Q. भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण?

10 / 25

Q. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे?

11 / 25

Q. 11, 21, 30, 38, ?, 51

12 / 25

Q. खालीलपैकी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते?

13 / 25

Q. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला?

14 / 25

Q. महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत?

15 / 25

Q. बेढव - शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

16 / 25

Q. खायला काळ भुईला भार . योग्य अर्थ ओळखा?

17 / 25

Q. फिल्म अँड टे लिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे?

18 / 25

Q. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत किती लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत?

19 / 25

Q. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.खांद्याला खांदा लावणे

20 / 25

Q. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वोच्च जबाबदारी कोणावर आहे?

21 / 25

Q. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 91 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे?

22 / 25

Q. रेगूर प्रकारची मृदा..... या पिकासाठी अधिक योग्य आहे?

23 / 25

Q. स्त्रियांना वैदकीय सोयी देण्यासाठी 'लेडी डफरीन फंड' कोणी सुरु केला होता?

24 / 25

Q. 'माझी जन्मठेप' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

25 / 25

Q. सुप्रसिद्ध कवी केशवसुत यांचे पूर्ण नाव काय?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top