वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच पेपर क्र. 6 | Maharashtra forest guard exam paper in marathi – 6

वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच पेपर क्र. 6 | Maharashtra forest guard exam paper in marathi – 6

Leaderboard: Maharashtra forest guard exam paper in marathi – 6

Pos.NameScorePoints
1Kalyani Akash Kirme100 %25 / 25
2Kalyani Gedam100 %25 / 25
3Kalyani Gedam100 %25 / 25
4Lalit Jadhav96 %24 / 25
5Tanvi Kamble80 %20 / 25
6Sachin kakad80 %20 / 25
7Raju Harad80 %20 / 25
8Kalyani Gedam72 %18 / 25
9Yf Jay yu68 %17 / 25
10Kalyani Gedam60 %15 / 25
11Lalit Jadhav56 %14 / 25
12Balu56 %14 / 25
13Durgesh Borkar56 %14 / 25
14Durgesh Borkar52 %13 / 25
15Mansi Telivare48 %12 / 25
16Balu48 %12 / 25
17Kamal Gawale44 %11 / 25
18Vaishnavi40 %10 / 25
19Sachin kakad36 %9 / 25
20Raju Harad36 %9 / 25
21Tanvi Kamble32 %8 / 25
22Suraj Dambale32 %8 / 25
23Kalyani Gedam32 %8 / 25
24Rutuja Belikar28 %7 / 25
25Mansi Telivare24 %6 / 25
26Mansi Telivare20 %5 / 25
27Prem Dilip pawar0 %0 / 25

Maharashtra forest guard exam paper in marathi – 6

  • वनरक्षक भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
27

वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच पेपर क्र. 6 | Maharashtra forest guard exam paper in marathi - 6

वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच पेपर क्र. 6 | Maharashtra forest guard exam paper in marathi - 6

1 / 25

Q. महाराष्ट्रातील प्रमुख खाद्य पिके कोणते?

2 / 25

Q. आधुनिक मराठी चे जनक कोण आहेत?

3 / 25

Q. महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले?

4 / 25

Q. .... यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात?

5 / 25

Q. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या तुलनेत किती आहे?

6 / 25

Q. कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात?

7 / 25

Q. उपराष्ट्रपतींना आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करावा लागतो?

8 / 25

Q. मराठी भाषेच्या व्याकरणाचे ‘पाणीनी’ म्हणून कोणाला ओळखतात?

9 / 25

Q. 'गटविकास अधिकाऱ्यांची' नेमणूक कोणा द्वारे केली जाते?

10 / 25

Q. खालीलपैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.

11 / 25

Q. ..... या शहरास भारतातील पहिले जागतिक वारसा शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे?

12 / 25

Q. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे?

13 / 25

Q. कापूस या पिकासाठी..... जमीन उत्तम प्रतीची मानली जाते?

14 / 25

Q. अणुचाचण्या, अणुस्फोट, अण्वस्त्रे इत्यादींमुळे कोणत्या प्रकारची प्रदूषके वातावरणात संक्रमित होतात?

15 / 25

Q. बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

16 / 25

Q. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे?

17 / 25

Q. 'पेलाग्रा' हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो?

18 / 25

Q. महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे?

19 / 25

Q. 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते?

20 / 25

Q. 'प्रभाकर' या साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली?

21 / 25

Q. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला गेला?

22 / 25

Q. ऑक्सिजन आणि ………….. हे वातावरणामधील दोन मुख्य वायुरूप घटक आहेत.

23 / 25

Q. आहारातील कॅल्शियम कशासाठी उपयुक्त ठरते?

24 / 25

Q. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत जटल कार्बनी संयुगांचे साध्या कार्बनी संयुगात रूपांतर होते?

25 / 25

Q. दीनदयाल बंदर असे कोणत्या बंदराचे नवीन नामकरण करण्यात आले आहे?

Your score is

The average score is 55%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top