आरोग्य सेवक मागील वर्षी विचारलेले महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Arogya Vibhag Previous Year Question Paper – 6

आरोग्य सेवक मागील वर्षी विचारलेले महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Arogya Vibhag Previous Year Question Paper – 6

Leaderboard: Arogya Vibhag Previous Year Question Paper – 6

Pos.NameScorePoints
There is no data yet

Arogya Vibhag Previous Year Question Paper – 6

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

आरोग्य सेवक मागील वर्षी विचारलेले महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Arogya Vibhag Previous Year Question Paper - 6

आरोग्य सेवक मागील वर्षी विचारलेले महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Arogya Vibhag Previous Year Question Paper - 6

1 / 25

Q. खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाला पाण्याची भीती वाटते?

2 / 25

Q. कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो?

3 / 25

Q. विषमज्वर हा आजार कोणत्या जिवाणूमुळे होतो?

4 / 25

Q. विटामिन c च्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता विकार होतो?

5 / 25

Q. 'पेनिसिलीन' चा शोध कोणी लावला?

6 / 25

Q. टी टी. चे इंजेक्शन कोणत्या मार्गे दिले जाते?

7 / 25

Q. आधुनिक परिचर्येची जनक ......... यांना म्हणतात?

8 / 25

Q. उंदीर चावल्याने कोणता आजार होतो?

9 / 25

Q. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते?

10 / 25

Q. भारतात कोणत्या भागात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात होते?

11 / 25

Q. अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात?

12 / 25

Q. शरीरात रक्त पुरवठा....... या अवयवामुळे होतो?

13 / 25

Q. चिकनगुनिया या आजाराचा प्रसार कोणत्या डासामार्फत होतो?

14 / 25

Q. 'जीवनसत्व ड' न मिळाल्यास खालीलपैकी कोणता आजार होतो?

15 / 25

Q. गावपातळीवर जन्म-मृत्यू नोंदणी निबंधक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे?

16 / 25

Q. गाव पातळीवर कार्यरत असणाऱ्या आशा (ASHA) कार्यकर्ती म्हणजे-

17 / 25

Q. निव्वळ स्तनपान किती कालावधी पर्यंत सुरू ठेवावे?

18 / 25

Q. गावपातळीवर पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया या यंत्रणेमार्फत राबवली जाते?

19 / 25

Q. जिल्हा रुग्णालये ......... मार्फत चालवली जातात?

20 / 25

Q. विटामिन A च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?

21 / 25

Q. जन्मल्यानंतर बाळ रडत नसल्यास ' सक्शन' करताना कोणत्या पद्धतीने करावे?

22 / 25

Q. मानवी पेशी मध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते?

23 / 25

Q. डांग्या खोकल्या साठी कोणती लस टोचली जाते?

24 / 25

Q. 2014 साली स्वछ्तेविषयक कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला?

25 / 25

Q. She .... tea every morning.

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top