आरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नांचा सराव | Maharashtra Arogya Bharti Sarav Paper – 5

आरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नांचा सराव | Maharashtra Arogya Bharti Sarav Paper – 5

Leaderboard: Maharashtra Arogya Bharti Sarav Paper – 5

Pos.NameScorePoints
There is no data yet

Maharashtra Arogya Bharti Sarav Paper – 5

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

आरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नांचा सराव | Maharashtra Arogya Bharti Sarav Paper - 5

आरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नांचा सराव | Maharashtra Arogya Bharti Sarav Paper - 5

1 / 25

Q. कातडीवर कमी-अधिक बधिर झालेले आणि न खाजवणारे चट्टे कोणत्या आजाराचे संशयित रुग्ण दर्शविले जातात?

2 / 25

Q. लसीच्या कॉपी वरील V.V.M. म्हणजे काय?

3 / 25

Q. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित न होणाऱ्या आजारात काय म्हणतात?

4 / 25

Q. क्षयरोगापासून खालीलपैकी कोणत्या आजाराची देखील तपासणी करणे आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचे आहे?

5 / 25

Q. औरंगजेब बादशहा ची भेट घेण्यासाठी शिवराय..... जाण्यास तयार झाले?

6 / 25

Q. उत्तर आणि पूर्व या दोन देशांच्या मध्ये.......... हे उपदिशा येते?

7 / 25

Q. सीताफळाला इंग्रजीत काय म्हणतात?

8 / 25

Q. कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचे मुलतत्वे शोधली?

9 / 25

Q. लहान बालकांमधील कोणती चाचणी क्षयरोगाच्या निदानासाठी उपयुक्त ठरते?

10 / 25

Q. क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध........ होते?

11 / 25

Q. 'साथ उद्रेक' कळवल्यास आशा स्वयंसेविकेस किती अनुदान दिले जाते?

12 / 25

Q. कुष्ठरोगाचा कारक जंतू कोणता आहे?

13 / 25

Q. पाणी शुद्धी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो?

14 / 25

Q. खालीलपैकी...... पर्याय असलेला लक्षण समूह गंभीर निमोनिया हा आजार दर्शवितो?

15 / 25

Q. डेंग्यू आजार पसरवण्यास कारणीभूत करणारा डासाच्या प्रकार कोणता?

16 / 25

Q. त्वचेवर लालसर पुरळ व ताप आहेत........ आजाराचे लक्षण असू शकते?

17 / 25

Q. प्रत्येक प्राथमिक केंद्रातर्फे किती लोकांना आरोग्य सेवा दिली जाते?

18 / 25

Q. शिवबा व त्यांच्या सवंगड्यांनी...... साली रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली?

19 / 25

Q. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी सर्वसाधारण प्रदेशात किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे?

20 / 25

Q. वजन वाढ व लठ्ठपणा यामुळे खालील आजाराचा धोका संभवतो?

21 / 25

Q. जागतिक सिकल कॅलेंडरसेल दिवस या तारखेला साजरा केला जातो?

22 / 25

Q. खालील शब्दसमुहात एक रंग इंद्रधनुष्याचा नाही आहे?

23 / 25

Q. जागतिक परिचारिका दिन केव्हा साजरा करतात?

24 / 25

Q. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत ' आशा स्वयंसेविका योजना' कुठे राबवली जाते?

25 / 25

Q. खालीलपैकी कोणता आजार हा असंसर्गजन्य आजारांचा प्रकारांमध्ये येतो?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top