ZP Arogya Sevak Question Paper | Arogya Sevika Question paper in Marathi – 7

ZP Arogya Sevak Question Paper | Arogya Sevika Question paper in Marathi – 7

Leaderboard: Arogya Sevika Question paper in Marathi – 7

Pos.NameScorePoints
There is no data yet

Arogya Sevika Question paper in Marathi – 7

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

ZP Arogya Sevak Question Paper | Arogya Sevika Question paper in Marathi - 7

ZP Arogya Sevak Question Paper | Arogya Sevika Question paper in Marathi - 7

1 / 25

Q. खालील आजार डासांमुळे पसरत नाही?

2 / 25

Q. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डोळ्याच्या या आजाराची मोफत शस्त्रक्रिया केली जाते?

3 / 25

Q. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपकेंद्र स्तरावरील निधीच्या वापरासाठीचे बँकेतील खाते आरोग्य सेविका व...... यांच्या संयुक्त नावे असते?

4 / 25

Q. पोलिओ या आजाराचा प्रसार ........ मार्फत होतो?

5 / 25

Q. गरोदरपणात मातेचे हिमोग्लोबिनचे प्रमाण नऊ ग्राम असेल तर त्या मातेस गरोदर पणात किती लोक युक्त गोळ्या देणे आवश्यक आहे?

6 / 25

Q. ज्योतिबा फुले यांना 'महात्मा' पदवी कुठे व केव्हा दिली?

7 / 25

Q. कर्करोगावर उपचार करताना कोणता धातूचा उपयोग करतात?

8 / 25

Q. बाळाला प्राथमिक लसीकरण किती वयापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे?

9 / 25

Q. उच्च रक्तदाब हा सर्वसाधारण किती रक्त दाबापेक्षा जास्त असल्यास सांगितला जातो?

10 / 25

Q . राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू झाला?

11 / 25

Q. AFP तीव्र अर्धांगवायू( पोलिओ) ची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्यांनी चोवीस तासांच्या अंतराने विष्ठेचे दोन नमुने गोळा करावेत?

12 / 25

Q. क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे?

13 / 25

Q. ...... हा रोग व्यावसायिक रोग आहे?

14 / 25

Q. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात दिल्या जाणाऱ्या ' रोटा व्हायरस प्रतिबंधक लस' ची मात्रा किती आहे?

15 / 25

Q. खालीलपैकी कोणत्या अन्न घटकांमुळे आहारात पुरेसे आयोडीन प्राप्त होते?

16 / 25

Q. रोग प्रतिबंधात्मक लसी शीतकपाटात किती तापमानात ठेवाव्यात?

17 / 25

Q. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते?

18 / 25

Q. Albendazole हे औषध .......... साठी वापरले जाते?

19 / 25

Q. बेशुद्ध रुग्णाची डोक्याची पातळी पायांपेक्षा...........

20 / 25

Q. खालील औषधी हत्तीरोग नियंत्रणाकरिता वापरले जाते?

21 / 25

Q. अतिसारामध्ये होणारे मृत्यू.......... मुळे होतात?

22 / 25

Q. एम. बी. कुष्ठरोगासाठी बहुविध औषधउपचार (MDT) किती कालावधी करता देतात?

23 / 25

Q. हिस्टेरिया या आजारात रोगी..........

24 / 25

Q. नेत्रभिंग जेव्हा पारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष कोणता?

25 / 25

Q. आजारांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण(I.C.D.) या पद्धतीनुसार आजाराचे प्रमुख....... प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top