वनरक्षक/वनसेवक प्रश्नपत्रिका भाग – 8 | Tcs pattern vanrakshak question paper – 8

वनरक्षक/वनसेवक प्रश्नपत्रिका भाग – 8 | Tcs pattern vanrakshak question paper – 8

Leaderboard: Tcs pattern vanrakshak question paper – 8

Pos.NameScorePoints
There is no data yet

Tcs pattern vanrakshak question paper – 8

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

वनरक्षक/वनसेवक प्रश्नपत्रिका भाग - 8 | Tcs pattern vanrakshak question paper - 8

वनरक्षक/वनसेवक प्रश्नपत्रिका भाग - 8 | Tcs pattern vanrakshak question paper - 8

1 / 25

Q. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 कोणत्या देशात खेळवल्या गेल्या?

2 / 25

Q. मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांच्या पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

3 / 25

Q. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली?

4 / 25

Q. म्हातारपणामध्ये हाडे कमकुवत कशामुळे होतात?

5 / 25

Q. आत्माराम भेंडे यांचे आत्मचरित्र कोणते?

6 / 25

Q. .... साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली?

7 / 25

Q. अमरनाथ मंदिर कुठे आहे?

8 / 25

Q. माणसाच्या शरीराचे तापमान किती असते?

9 / 25

Q. ‘गोंधळ घालणे’ हा महाराष्ट्रातील एक …………. प्रकार आहे .

10 / 25

Q. भारताचे नागरी उड्डाण मंत्री(Civil Aviation Minister) कोण आहेत?

11 / 25

Q. सँडर्स या इंग्रज अधिकाऱ्याचा खुन करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतीकाराचा समावेश नव्हता?

12 / 25

Q. महाराष्ट्रातील कोणत्या नामांकित स्वातंत्र्य सैनिकाला अंदमान निकोबार बेटाच्या सिल्वर जेलमध्ये कारावासात ठेवण्यात आले होते?

13 / 25

Q. 1526 च्या पहिल्या पानिपत युद्धात बाबराने कोणाचा पराभव केला?

14 / 25

Q. लोकसभेत महाराष्ट्रातील किती जागा आहेत?

15 / 25

Q. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील आहेत?

16 / 25

Q. भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती?

17 / 25

Q. रवींद्र महाजनी यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?

18 / 25

Q. 'अर्थसंपर्क सोप्या भाषेत' या पुस्तकाचे लेखक कोण?

19 / 25

Q. 1982 मध्ये .... याने व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करून वृत्तपत्रांना पुन्हा स्वातंत्र्य बहाल केले?

20 / 25

Q. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अनुसचिूत जमातींची लोकसंख्या सर्वात जास्त होती?

21 / 25

Q. भारतातील कोणते शहर कुस्तीपटू चे शहर म्हणून ओळखले जाते?

22 / 25

Q. हनुमान शिखर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे?

23 / 25

Q. कोणाच्या समाधी स्थळाला 'शक्ती स्थळ' असे म्हटले जाते?

24 / 25

Q. अंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो?

25 / 25

Q. आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top