वनरक्षक भरती सराव पेपर | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 5

वनरक्षक भरती सराव पेपर | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 5

Leaderboard: Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 5

Pos.NameScorePoints
1Kalyani Akash Kirme100 %25 / 25
2Kalyani Gedam100 %25 / 25
3Kalyani Gedam100 %25 / 25
4Kalyani Gedam100 %25 / 25
5Kalyani Gedam100 %25 / 25
6Kalyani Akash Kirme100 %25 / 25
7Raju Harad96 %24 / 25
8Kalyani Gedam96 %24 / 25
9ravindra kumbhar96 %24 / 25
10Yashvita Khadpekar92 %23 / 25
11Kalyani Gedam92 %23 / 25
12Mansi Telivare76 %19 / 25
13Udjs76 %19 / 25
14Imran shah72 %18 / 25
15Adfg72 %18 / 25
16Kalyani Gedam68 %17 / 25
17Balkrushna60 %15 / 25
18Sachin kakad60 %15 / 25
19Lalit Jadhav52 %13 / 25
20Mansi Telivare44 %11 / 25
21Mansi Telivare44 %11 / 25
22Pratiksha Vilas Mali44 %11 / 25
23Pooja Manjariwar44 %11 / 25
24Nikita sheshrav40 %10 / 25
25Kalyani Akash Kirme40 %10 / 25
26GAURAV INGALE40 %10 / 25
27Shreya jadhav40 %10 / 25
28Komal36 %9 / 25
29Datta jadhav Datta jadhav36 %9 / 25
30jayashri jadhav36 %9 / 25

Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper – 5

  • वनरक्षक भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
46

वनरक्षक भरती सराव पेपर | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 5

वनरक्षक भरती सराव पेपर | Maharashtra Vanrakshak Bharti Sarav Paper - 5

1 / 25

Q. जागतिक कॅन्सर दिन कधी साजरा केला जातो?

2 / 25

Q. 550 चे 8 टक्के = किती?

3 / 25

Q. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

4 / 25

Q. लोकसभा व राज्यसभा यांच्या दोन अधिवेशनांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे?

5 / 25

Q. संख्यामालिका पूर्ण करा. 2, 5, 10, 17, 26,?

6 / 25

Q. गायीला राष्ट्रमाता घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

7 / 25

Q. सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचे नामकरण कोणाच्या नावाने करण्यात आलेले आहे?

8 / 25

Q. रेडियमचा शोध कोणी लावला होता?

9 / 25

Q. बिनविरोध निवणूक येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?

10 / 25

Q. ……. येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला?

11 / 25

Q. 'भारताचे स्वित्झर्लंड' म्हणून कोणती जागा ओळखली जाते?

12 / 25

Q. खालीलपैकी कोणत्या राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही?

13 / 25

Q. महाराष्ट्राच्या धोंडो केशव कर्वे यांना त्यांच्या कोणत्या क्षेत्रांमधील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे?

14 / 25

Q. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?

15 / 25

Q. भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोण देतो?

16 / 25

Q. —— यांना महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणतात?

17 / 25

Q. भारताने घटनादुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे?

18 / 25

Q. राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

19 / 25

Q. पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र —– नदी काठी वसले आहे.

20 / 25

Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ कोणत्या नावाने ओळखली जाते?

21 / 25

Q. जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे?

22 / 25

Q. शास्त्रीय दृष्ट्या किती टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे?

23 / 25

Q. सध्याच्या महाराष्ट्रातील कोणते शहर पेशव्यांचे प्रशासकीय केंद्र होते?

24 / 25

Q. कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास गंगा नदी म्हणून ओळखले जाते?

25 / 25

Q. ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील —– लोकप्रिय आहेत?

Your score is

The average score is 51%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top