इतिहास स्पेशल प्रश्न 2026 | Maharashtra history questions and answers in Marathi – 4

इतिहास स्पेशल प्रश्न 2026 | Maharashtra history questions and answers in Marathi – 4

Leaderboard:इतिहास स्पेशल प्रश्न 2026

Pos.NameScorePoints
1Neha100 %25 / 25
2manoj96 %24 / 25
3Shubhangi Narnaware92 %23 / 25
4Shubhangi Hiralal Narnaware44 %11 / 25
5Jayesh28 %7 / 25

Maharashtra history questions and answers in Marathi – 4

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
5

इतिहास स्पेशल प्रश्न 2026 | Maharashtra history questions and answers in Marathi - 4

इतिहास स्पेशल प्रश्न 2026 | Maharashtra history questions and answers in Marathi - 4

1 / 25

Q. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

2 / 25

Q. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या?

3 / 25

Q. 1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?

4 / 25

Q. ‘जातीय निवाडा’ (कम्युनल अवॉर्ड) कधी जाहीर झाला?

5 / 25

Q. इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले?

6 / 25

Q. वास्को-द-गामा यांनी व्यापारी सवलती कोणत्या राजाकडून मिळवल्या?

7 / 25

Q. चौकशीशिवाय अटक करण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने दिला?

8 / 25

Q. ‘मॉर्ले–मिंटो सुधारणा कायदा’ कोणत्या वर्षी लागू झाला?

9 / 25

Q. खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधित नाही?

10 / 25

Q. ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका उठावाचे नेतृत्व कोणी केले?

11 / 25

Q. वीर बाबुराव शेडमाके कोणत्या लढ्यात सहभागी होते?

12 / 25

Q. 12 मे 1857 रोजी दिल्लीचा बादशाह म्हणून कोणाची घोषणा झाली?

13 / 25

Q. महात्मा गांधींनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी केला?

14 / 25

Q. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात?

15 / 25

Q. पेशवा नानासाहेब यांचे सेनापती कोण होते, ज्यांनी 1857 च्या उठावात महत्त्वाची भूमिका बजावली?

16 / 25

Q. सायमन कमिशन भारतात कधी आले?

17 / 25

Q. अटलांटिक महासागर पार करताना अमेरिकेचा शोध कोणी लावला?

18 / 25

Q. 1857 च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले?

19 / 25

Q. 1921 मध्ये मोपला उठाव कोणत्या राज्यात झाला?

20 / 25

Q. सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोठे झाले?

21 / 25

Q. कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते?

22 / 25

Q. 1857 च्या उठावास ‘स्वातंत्र्य युद्ध’ कोणी संबोधले?

23 / 25

Q. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी झाडलेल्या पहिल्या गोळीचा पहिला बळी कोण होता?

24 / 25

Q. रौलेट कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हड़ताल पाळण्याचे आवाहन केले?

25 / 25

Q. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या आयोगाने केली?

Your score is

The average score is 72%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top