General Knowledge Questions about History in Marathi – 5

General Knowledge Questions about History in Marathi – 5

Leaderboard: General Knowledge Questions about History in Marathi – 5

Pos.NameScorePoints
1khutwad96 %24 / 25
2fsgsfx96 %24 / 25
3Sanket patil92 %23 / 25
4Payal katare92 %23 / 25
5S92 %23 / 25
6Viraj shamrao mhaske92 %23 / 25
7shravani patil88 %22 / 25
8Sanket patil88 %22 / 25
9dev84 %21 / 25
10Payal katare84 %21 / 25
11Payal Katare84 %21 / 25
12rajashri rajaram patil84 %21 / 25
13srp80 %20 / 25
14Payal Katare80 %20 / 25
15Payal katare76 %19 / 25
16Pooja76 %19 / 25
17Jitendra solanki76 %19 / 25
18PAYAL katare76 %19 / 25
19Ashwini Tikaram sayam72 %18 / 25
20Sujata Patade60 %15 / 25
21Jitendra solanki52 %13 / 25
22A48 %12 / 25
23Shubhangi Hiralal Narnaware48 %12 / 25
24Sona40 %10 / 25
25Mohan40 %10 / 25
26Sharad Mahadik40 %10 / 25
27Dhanu32 %8 / 25
28santa32 %8 / 25
29sakina28 %7 / 25
30Yashvita28 %7 / 25

General Knowledge Questions about History in Marathi – 5

  • Gk Test in Marathi सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
34

General Knowledge Questions about History in Marathi - 5

General Knowledge Questions about History in Marathi - 5

1 / 25

Q. गांधीजींनी चंपारण सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

2 / 25

Q. जालियनवाला बाग कोठे आहे?

3 / 25

Q. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी कोणता होता?

4 / 25

Q. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते?

5 / 25

Q. ‘चले जाव’ ठरावाचा मसुदा कोणी तयार केला?

6 / 25

Q. चौरी-चौरा घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली; चौरी-चौरा कोणत्या राज्यात आहे?

7 / 25

Q. महात्मा गांधींना ‘वन मॅन आर्मी’ असे कोणी संबोधले?

8 / 25

Q. 1918 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात चळवळ सुरू केली?

9 / 25

Q. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

10 / 25

Q. चंपारणमधील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित होता?

11 / 25

Q. पुणे करार कोणामध्ये झाला?

12 / 25

Q. महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता केला?

13 / 25

Q. चंपारण सत्याग्रह कोणत्या विषयाशी संबंधित होता?

14 / 25

Q. होमरूल लीगची स्थापना कोठे झाली?

15 / 25

Q. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली?

16 / 25

Q. चले जाव (भारत छोडो) चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?

17 / 25

Q. चौरी–चौरा घटनेमुळे कोणते आंदोलन संपुष्टात आले?

18 / 25

Q. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?

19 / 25

Q. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते?

20 / 25

Q. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण होते?

21 / 25

Q. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे…” हे विधान कोणी केले?

22 / 25

Q. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ‘सर’ ही पदवी कोणी परत केली?

23 / 25

Q. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

24 / 25

Q. ‘फ्रंटियर गांधी’ म्हणून कोणाला ओळखले जाते?

25 / 25

Q. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली?

Your score is

The average score is 63%

2 thoughts on “General Knowledge Questions about History in Marathi – 5”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top