मराठीमध्ये इतिहास सामान्य ज्ञानाचे प्रश्नसंच | Latest History MCQ Objective Questions in Marathi – 3

मराठीमध्ये इतिहास सामान्य ज्ञानाचे प्रश्नसंच | Latest History MCQ Objective Questions in Marathi – 3

Leaderboard: मराठीमध्ये इतिहास सामान्य ज्ञानाचे प्रश्नसंच

Pos.NameScorePoints
1Tanujapandore100 %25 / 25
2Tanujapandore88 %22 / 25
3manoj80 %20 / 25
4Sanket patil72 %18 / 25
5Neha68 %17 / 25
6Malhari ghandare64 %16 / 25
7Adesh Abasaheb dongre52 %13 / 25
8Vaishnavi kanadje52 %13 / 25
9Jitendra solanki40 %10 / 25
10suresh sontakke36 %9 / 25
11Malhari36 %9 / 25
12Sona32 %8 / 25
13sakina32 %8 / 25
14Priti32 %8 / 25
15Shital chaudhari16 %4 / 25
16Adesh Abasaheb dongre12 %3 / 25

Latest History MCQ Objective Questions in Marathi – 3

  • इतिहास स्पेशल test सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
16

मराठीमध्ये इतिहास सामान्य ज्ञानाचे प्रश्नसंच | Latest History MCQ Objective Questions in Marathi - 3

मराठीमध्ये इतिहास सामान्य ज्ञानाचे प्रश्नसंच | Latest History MCQ Objective Questions in Marathi- 3

1 / 25

Q. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला?

2 / 25

Q. बक्सारची लढाई कधी झाली?

3 / 25

Q. शिवाजी महाराजांनी बांधलेला सागरी किल्ला कोणता?

4 / 25

Q. ईस्ट इंडिया कंपनी व सिराज उद्दौला यांच्यातील पहिली प्लासीची लढाई कधी झाली?

5 / 25

Q. कोणत्या लढाईने बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला?

6 / 25

Q. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?

7 / 25

Q. कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?

8 / 25

Q. मुंबई बेट इंग्लंडच्या राजा दुसऱ्या चार्ल्सला कसे मिळाले?

9 / 25

Q. प्लासी व बक्सर या लढाया अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या?

10 / 25

Q. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतात कोठे स्थापन झाली?

11 / 25

Q. मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून मिळाली होती?

12 / 25

Q. इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे?

13 / 25

Q. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?

14 / 25

Q. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील ‘सुमंत’ कोण होते?

15 / 25

Q. शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या ठिकाणी आहे?

16 / 25

Q. प्लासीची लढाई कोणामध्ये झाली?

17 / 25

Q. ‘विद्यापीठ कायदा’ कोणत्या आयोगाच्या शिफारशीवर आधारित आहे?

18 / 25

Q. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मवर्ष कोणते?

19 / 25

Q. ब्रिटिशांनी भारतात राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ कोणत्या युद्धाने रोवली?

20 / 25

Q. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

21 / 25

Q. शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला?

22 / 25

Q. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला?

23 / 25

Q. कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आली?

24 / 25

Q. 1757 ची प्लासी, 1760 वाँडिवॉश व 1764 बक्सर या लढायांच्या वेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता?

25 / 25

Q. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला?

Your score is

The average score is 51%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top