वनरक्षक प्रश्नपत्रिका 2026 | Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers – 1

वनरक्षक प्रश्नपत्रिका 2026 | Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers – 1

Leaderboard: Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers – 1

Pos.NameScorePoints
There is no data yet

Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers – 1

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

वनरक्षक प्रश्नपत्रिका 2026 | Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers - 1

Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers

1 / 25

Q. भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली?

2 / 25

Q. खालीलपैकी कोणाला ‘बर्ड मॅन ऑफ इंडिया’ या नावाने ओळखले जाते?

3 / 25

Q. भारतात लोकसभा कोण विसर्जित करू शकेल?

4 / 25

Q. दहा लाख रुपयाची नोट बनवणारा पहिला देश कोणता आहे?

5 / 25

Q. कोणत्या रेल्वे स्थानकावर पहिले फाईव्ह स्टार हॉटेल उभारले गेले आहे?

6 / 25

Q. बोईंग विमान उत्पादक कंपनी ………. या देशातील आहे.

7 / 25

Q. बायबल या ख्रिस्ती धर्म ग्रंथांचे मराठीत भाषांतर कोणी केले?

8 / 25

Q. प्रसिध्द शबरीमला मंदिर कोणत्या राज्यात आहे?

9 / 25

Q. सोडवा: 15 चे 15% =?

10 / 25

Q. भारतातून विदेशात सर्वात जास्त केळीची निर्यात करणारे राज्य ……… आहे.

11 / 25

Q. कोणत्या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते?

12 / 25

Q. ....... हा जिल्हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे?

13 / 25

Q. कोर्ट मधील सुनावणी लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते?

14 / 25

Q. ........... हे बालगंधर्व या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहेत?

15 / 25

Q. महाराष्ट्र सरकारने आदिवासी भागातील गर्भवती माता व बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी ……… हि योजना सुरु केली.

16 / 25

Q. पुढीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?

17 / 25

Q. भारतातील …………. हा कायदा जंगली प्राणी पक्षी वनस्पतींचे संरक्षण पुरवतो.

18 / 25

Q. भारतातील पहिले ISO सर्टिफिकेट प्राप्त होणारे पहिले शहर कोणते आहे?

19 / 25

Q. कोणत्या देशाने हेपेटायटिस B साठी जगातील पहिले स्वस्त आणि प्रभावी औषध नोंदणीकृत केले?

20 / 25

Q. उत्तर कोरियाचे हुकुमशाह म्हणून ………… यांना ओळखले जाते.

21 / 25

Q. भारतीय कुस्ती महासंघाने कोणत्या कुस्तीपटूवर आजीवन बंदी घातली आहे?

22 / 25

Q. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे माहिती उपलब्ध करून देशासाठी ………..पोर्टल सुरु केले आहे.

23 / 25

Q. भारतीय जलसंपत्ती दिन म्हणून …….. दिवस साजरा केला जातो?

24 / 25

Q. भगवान बुद्ध यांची भारतातील सर्वात मोठी शयन मुद्रा कुठे निर्माण केली जात आहे?

25 / 25

Q. ब्रिटीशाविरुद्ध लढा उभारणारे आदिवासी क्रांतिकारी गोविंद गुरु यांचे स्मारक राजस्थानमध्ये ………. येथे आहे?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top