वनरक्षक भरती 2025 मधील संपूर्ण प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Previous Year Question Papers – 2

वनरक्षक भरती 2025 मधील संपूर्ण प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Previous Year Question Papers – 2

Leaderboard: Vanrakshak Bharti Previous Year Question Papers – 2

Pos.NameScorePoints
1Pramod patil36 %9 / 25

Vanrakshak Bharti Previous Year Question Papers – 2

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
1

वनरक्षक भरती 2025 मधील संपूर्ण प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Previous Year Question Papers - 2

वनरक्षक भरती 2025 मधील संपूर्ण प्रश्नपत्रिका | Vanrakshak Bharti Previous Year Question Papers - 2

1 / 25

Q. एप्रिल २०१९ मध्ये टिपेश्वर अभयारण्याला आग लागल्याने मोठे नुकसान झाले होते. हे अभयारण्य ……….. या जिल्ह्यात आहे.

2 / 25

Q. ...... ही मोहीम 'बाबा आढाव' यांनी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून सुरू केली?

3 / 25

Q. "The Theory of Everything" हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या सुप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञाच्या जीवावर आधारित आहे?

4 / 25

Q. खार जमीन संशोधन केंद्र कुठे आहे?

5 / 25

Q. 12 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो तो ……….. यांचा जन्मदिवस आहे.

6 / 25

Q. कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजता येईल?

7 / 25

Q. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

8 / 25

Q. भारतामध्ये वन विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली?

9 / 25

Q. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

10 / 25

Q. 29 सप्टेंबर हा दिवस भारत सरकारने सन २०१८ पासून ………. म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

11 / 25

Q. चितगाव व मोंगला हि दोन बंदरे भारताला गॅट करारानुसार व्यापारासाठी खुली करून देण्यात आली हि बंदरे ……. या देशात आहेत.

12 / 25

Q. भारतीय वायू दल दिन केव्हा साजरा केला जातो?

13 / 25

Q. भारतात पहिले रेल्वे विद्यापीठ ……… येथे स्थापन करण्यात आले .

14 / 25

Q. रेल्वे प्रवाशांना रेल्वे गाड्यांची अचूक वेळ समजवण्यासाठी इस्त्रोने …………. हि प्रणाली विकसित केली आहे.

15 / 25

Q. भारताचे प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडू कोण आहे?

16 / 25

Q. जॅक मॉं हे अलिबाबा या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे अध्यक्ष आहेत हि कंपनी …….. या देशातील आहे.

17 / 25

Q. जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक ………. आहेत.

18 / 25

Q. महाराष्ट्रात सर्वाधिक तिळाची लागवड कोठे केले जाते?

19 / 25

Q. मायक्रोसॉफ्टचे कोणते वेब ब्राउझर 27 वर्षानंतर बंद केले आहे?

20 / 25

Q. राष्ट्रीय पंचायतराज दिवस भारतामध्ये …………. या दिवशी साजरा केला जातो.

21 / 25

Q. भारतातील कोणते शहर दर वर्षी सरासरी दोन मीमी दराने बुडत आहे?

22 / 25

Q. सायकलवरून विश्व भ्रमण करणारी जगातील चौथी आणि आशिया खंडातील पहिली महिला सायकलपटू ………. बनली.

23 / 25

Q. काझीरंगा अभयारण्य ...... साठी प्रसिद्ध आहे?

24 / 25

Q. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

25 / 25

Q. महाराष्ट्रात भीमा नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधले ले आहे?

Your score is

The average score is 36%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top