तलाठी भरती 2026 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका | Talathi Bharti 2026 Questions Papers – 9

तलाठी भरती 2026 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका | Talathi Bharti 2026 Questions Papers – 9

Leaderboard: Talathi Bharti 2026 Questions Papers – 9

Pos.NameScorePoints
1Tanu84 %21 / 25
2Pallu84 %21 / 25
3Tanu44 %11 / 25
4Ajay44 %11 / 25
5Nikita Shivram Dalvi44 %11 / 25
6Sakshi32 %8 / 25
7Pallu32 %8 / 25

तलाठी भरती 2026 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका – 9

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
7

तलाठी भरती 2026 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका | Talathi Bharti 2026 Questions Papers - 9

तलाठी भरती 2026 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका | Talathi Bharti 2026 Questions Papers - 9

1 / 25

Q. दरवर्षी जागतिक पवन दिवस कधी साजरा केला जातो?

2 / 25

Q. सुदिरामन चषक ………….. शी संबंधित आहे.

3 / 25

खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा?

4 / 25

Q. द्राविडी प्राणायाम करणे, या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य होईल.

5 / 25

Q. जगातील पहिल्या क्रमांकाची स्मार्ट फोन उत्पादक कंपनी कोणती?

6 / 25

Q. प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास योग्य शब्द निवडा. क्रांती दिनाला सर्व क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना…………. करण्यात आले .

7 / 25

Q. जगात कुत्रिम सुर्यनिर्मितीचा प्रयोग हाती घेतलेला देश कोणता?

8 / 25

Q. ....... या व्हाइसरॉयच्या काळात भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलविण्यात आली?

9 / 25

Q. फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियम कोठे आहे?

10 / 25

Q. डेहराडून मधील वन संशोधन संस्था याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली?

11 / 25

Q. खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे?

12 / 25

Q. कोणत्या देशाने अंतराळात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची योजना प्रस्तावित केली आहे?

13 / 25

Q. ‘भार’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल.

14 / 25

Q. भारतात सर्वात जास्त अवयव दान ……… या राज्यात केले जाते.

15 / 25

Q. राष्ट्रीय पंचायतराज दिवस भारतामध्ये …………. या दिवशी साजरा केला जातो.

16 / 25

Q. भारतात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून कोण राहिले

17 / 25

'जालियनवाला बाग' या गाजले ल्या कवितेचे कवी कोण?

18 / 25

Q. झिरो बजेट शेतीचे जनक म्हणून ……….. यांना ओळखले जाते.

19 / 25

Q. हैदराबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना 1938 मध्ये कोणी केली?

20 / 25

Q. आयपीएल 2026 चे कितवे संस्करण आहे?

21 / 25

Q. पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कोण आहेत?

22 / 25

Q. 1 एप्रिल 2019 पासून देना बँक आणि विजया बँकेचे विलीनीकरण …………… या बँकेत करण्यात आले?

23 / 25

Q. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते?

24 / 25

Q. जगातील सर्वात मोठी सरकारी मालकीची तेल शुद्धीकरण कंपनी कोणत्या देशात आहे?

25 / 25

Q. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी केव्हा पाळला जातो?

Your score is

The average score is 52%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top