तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 1

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 1

Leaderboard: Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 1

Pos.NameScorePoints
1Jyoti100 %25 / 25
2Jyoti Dabhade96 %24 / 25
3A96 %24 / 25
4Anand92 %23 / 25
5Riza92 %23 / 25
6aditi92 %23 / 25
7Anurodh Patil88 %22 / 25
8Jyoti Dabhade88 %22 / 25
9Priya84 %21 / 25
10Seema mane84 %21 / 25
11Rajesh84 %21 / 25
12Kunal80 %20 / 25
13dilip80 %20 / 25
14Imran shah76 %19 / 25
15Bhavika76 %19 / 25
16Jyoti Dabhade76 %19 / 25
17Ash76 %19 / 25
18Kunal76 %19 / 25
19Mayuri72 %18 / 25
20Pratham72 %18 / 25
21pooja72 %18 / 25
22SA72 %18 / 25
23Anand72 %18 / 25
24Aniket72 %18 / 25
25karina vazarkat72 %18 / 25
26karina vazarkat72 %18 / 25
27Kajal68 %17 / 25
28Sujata68 %17 / 25
29Jyoti Dabhade68 %17 / 25
30Pallavi68 %17 / 25

Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 1

  • तलाठी महसूल भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
85

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi 1

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Sarav Paper - 10

1 / 25

Q. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण?

2 / 25

कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने............ नदी मिळते?

3 / 25

महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

4 / 25

नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात?

5 / 25

खानदेशात महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा समावेश होतो?

6 / 25

Q. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले?

7 / 25

पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या?

8 / 25

.......... वाळवंट आशीयातील सर्वात मोठे वाळवंट आहे?

9 / 25

Q. ‘सर्द हवा’ अभियान कशाशी संबंधित आहे?

10 / 25

............. यांनी लिहिले ली गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली?

11 / 25

Q. जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम म्हणून अधिकृतरीत्या कोणत्या स्टेडियमला जाहीर करण्यात आले?

12 / 25

Q. भारतातील कोणत्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते?

13 / 25

महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहे?

14 / 25

जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

15 / 25

नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?

16 / 25

जैन मतानुसार …. हे शेवटचे तीर्थकर मानले जातात?

17 / 25

मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे?

18 / 25

जनरल बिपिन रावत यांना खालीलपैकी कोणत्या कार्य क्षेत्रासाठी सन 2022 चा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे?

19 / 25

गजानन महाराज यांचे समाधी स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

20 / 25

Q. नाटु नाटु या गाण्याचे संगीतकार कोण आहेत?

21 / 25

खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे?

22 / 25

पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे?

23 / 25

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कुठे आहे?

24 / 25

तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो?

25 / 25

चंद्रपूर जिल्ह्यातील........... या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे?

Your score is

The average score is 53%

1 thought on “तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 1”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top