Maharashtra Police Bharti question Paper – 10

Maharashtra Police Bharti Question Paper – 10

Leaderboard: Maharashtra police Bharti questions Paper – 10

Pos.NameScorePoints
1Ratndip56 %14 / 25
2Arjun Rajput36 %9 / 25

Maharashtra police Bharti questions Paper – 10

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
2

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Sarav Paper - 10

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Sarav Paper - 10

1 / 25

Q. Ace Against Odds कोणाचे आत्मचरित्र आहे?

2 / 25

Q. खालीलपैकी कोणते थंड हेवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही?

3 / 25

Q. लावारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हटले जाते?

4 / 25

Q. तारापूर पावर प्लान्ट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?

5 / 25

Q. राजा हर्षवर्धनचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला?

6 / 25

Q. पुष्कर महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

7 / 25

Q. होनाजी बाळा हे काय होते?

8 / 25

Q. क्वाशियोर्कर हा रोग लहान मुलांना कशाच्या कमीमुळे होतो?

9 / 25

Q. खालीलपैकी कोणता मुगल सम्राट शेवटचा आहे?

10 / 25

Q. मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला ‘जिंदा पीर’ म्हणून म्हटले जाते?

11 / 25

Q. विधान परिषदेवर ......... सभासद शिक्षण मतदार संघातून निवडले जातात?

12 / 25

Q. भारताचा सर्वाधिक भूभाग ……… ने व्यापला आहे.

13 / 25

Q. भित्यापाठी ब्रम्हराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.

14 / 25

Q. अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे?

15 / 25

Q. अकोला जिल्ह्याची सीमा कोणत्या जिल्हाशी लागत नाही?

16 / 25

Q. ‘वाटाघाटी’ म्हणजे काय?

17 / 25

Q. खालीलपैकी कोणती जागा अकोला शहरात नाही?

18 / 25

Q. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोग समोर केली?

19 / 25

Q. खालीलपैकी कोणते पुस्तक शिवाजी सावंत यांचे नाही?

20 / 25

Q. ‘ग्रीन हाउस इफेक्ट’ कशाशी सबंधित आहे?

21 / 25

Q. ऑपरेशन मुस्कान हा उपक्रम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

22 / 25

Q. ‘काशीत मल्हारी महात्म्य’ या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय ओळखा.

23 / 25

Q. वन मृदा …… रंगाची असते?

24 / 25

Q. ज्वाला गुट्टा हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

25 / 25

Q. नेपाळचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली?

Your score is

The average score is 46%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top