Maharashtra Talathi Bharti question Paper – 1

Maharashtra Talathi Bharti Question Paper – 1

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti questions Paper-1

Pos.NameScorePoints
1Guest40 %10 / 25
2Guest24 %6 / 25

Maharashtra Talathi Bharti questions Paper – 1

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
2

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper - 1

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper - 1

1 / 25

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कुठे आहे?

2 / 25

पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या?

3 / 25

खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे?

4 / 25

जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

5 / 25

गजानन महाराज यांचे समाधी स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

6 / 25

कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने............ नदी मिळते?

7 / 25

............. यांनी लिहिले ली गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली?

8 / 25

तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो?

9 / 25

2023 चा क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे?

10 / 25

घरून मतदान करण्याच्या उपक्रमाध्ये अतिवृद्ध व्यक्ती मध्ये किती वयाच्या पुढच्या व्यक्ती चा समावेश आहे ?

11 / 25

खानदेशात महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा समावेश होतो?

12 / 25

जनरल बिपिन रावत यांना खालीलपैकी कोणत्या कार्य क्षेत्रासाठी सन 2022 चा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे?

13 / 25

सिलिकॉन व्हॅली ही बुडालेली बँक कोणत्या देशाची आहे ?

14 / 25

चंद्रपूर जिल्ह्यातील........... या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे?

15 / 25

महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

16 / 25

मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे?

17 / 25

महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहे?

18 / 25

महाराष्ट्राच्या पूर्वेला असले ल्या कोणत्या राज्याला गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडले ल्या आहेत?

19 / 25

पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे?

20 / 25

देशातील पहिला डिफेन्स आणि एअरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी कोठे उभारणार आहे?

21 / 25

.......... वाळवंट आशीयातील सर्वात मोठे वाळवंट आहे?

22 / 25

नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात?

23 / 25

नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?

24 / 25

जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा ….. हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला.?

25 / 25

जैन मतानुसार …. हे शेवटचे तीर्थकर मानले जातात?

Your score is

The average score is 32%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top