तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 4

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 4

Leaderboard: Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 4

Pos.NameScorePoints
There is no data yet

Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 4

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi 4

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi 4

1 / 25

Q. शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?

2 / 25

Q. खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

3 / 25

Q. 'आनंदाचे डोही आनंद तरंग' हा अभंग ………….यांनी रचला आहे.

4 / 25

Q. वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने कोणत्या खंडाच्या दक्षिण टोकास वळसा घालून तो कालिकत येथे पोहोचला?

5 / 25

Q. ‘भिल्ल’ ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते?

6 / 25

Q. ‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याची रचना …………….यांनी केली.

7 / 25

Q. भारतातील सर्वात लांब पोलादी पूल “महात्मा गांधी सेतु” चे उद्घाटन कोठे करण्यात आले?

8 / 25

Q. भारतीय जीव जंतु कल्याण बोर्डचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

9 / 25

Q. अलीकडेच रशिया आणि कोणत्या देशाने दोन्ही देशांमधील पहिल्या महामार्ग पुलाचे अनावरण केले आहे?

10 / 25

Q. ‘वेरड’ ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने …………………येथे आढळते.

11 / 25

Q. खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. जाणून घेण्याची इच्छा असणारा –

12 / 25

Q. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?

13 / 25

Q. जर DOOR = 25, LOWER = 37, TOWER = 18 तर OVER =?

14 / 25

Q. संबंध ओळखा, मुस्लीम : मशीद : : शिख?

15 / 25

Q. ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही?

16 / 25

Q. उखळ पांढरे होणे याचा अर्थ ……………..

17 / 25

Q. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.

18 / 25

Q. खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही?

19 / 25

Q. माईकल शुमाकर हे कोणत्या खेळाशी संबंधी आहे?

20 / 25

Q. ‘साधना’ सप्ताहीकाचे संस्थापक संपादक ……………….. होते?

21 / 25

Q. सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत?

22 / 25

Q. खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. कोणत्याही क्षेत्रात हळू हळू होणारा इष्ट बदल …

23 / 25

Q. ‘विंचू चावला’ हे प्रसिद्ध भारुड…………..यांनी रचले.

24 / 25

Q. कानात मुंग्यांचे वारूळ होणे म्हणजे?

25 / 25

Q. ताटीच्या अभंगाची रचना…………….यांनी केली.

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top