आरोग्य सेवक भरती प्रश्न | Arogya Vibhag bharti Gk in Marathi Question Paper – 10

आरोग्य सेवक भरती प्रश्न | Arogya Vibhag bharti Gk in Marathi Question Paper – 10

Leaderboard: Arogya Vibhag bharti Gk in Marathi Question Paper – 10

Pos.NameScorePoints
There is no data yet

Arogya Vibhag bharti Gk in Marathi Question Paper – 10

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

आरोग्य सेवक भरती प्रश्न | Arogya Vibhag bharti Gk in Marathi Question Paper - 10

आरोग्य सेवक भरती प्रश्न | Arogya Vibhag bharti Gk in Marathi Question Paper - 10

1 / 25

Q. हृदयाच्या स्पंदनांचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणास काय म्हणतात?

2 / 25

Q. जननी सुरक्षा योजनेची सुरुवात....... झाली झाली होती?

3 / 25

Q. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कोणासाठी आहे?

4 / 25

Q. आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थीला किती रुपयापर्यंतचा लाभ मिळतो?

5 / 25

Q. ....... हे मानसिक आजाराचे वैशिष्ट्य नाही?

6 / 25

Q. विद्युत बल्ब मध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते?

7 / 25

Q. खालीलपैकी एकात्मिक बालविकास योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?

8 / 25

Q. पृथ्वीवर....... भाग पाण्याने व्यापलेला असून..... भागावर जमीन आहे?

9 / 25

Q. सावित्रीबाई फुले कन्या योजना बंद होऊन त्याऐवजी सध्या कोणती योजना सुरु आहे?

10 / 25

Q. RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी आहे?

11 / 25

Q. ...... हा वायू ज्वलनास मदत करतो?

12 / 25

Q. लाळेत कोणता पाचक रस असतो?

13 / 25

Q. शासनाने महाविद्यालय व शालेय परिसरापासून ............ अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध केला आहे?

14 / 25

Q. राइट बंधूंनी........ चा शोध लावला?

15 / 25

Q. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली?

16 / 25

Q. आरोग्य विभागातील कोणता कार्यक्रम जीवन चक्राशी संबंधित सर्व सेवा देणारा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो?

17 / 25

Q. डास चावल्याने कोणते आजार होतात?

18 / 25

Q. एमटीपी (MTP) कायदा 1971 नुसार किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येऊ शकते?

19 / 25

Q. खालीलपैकी कोणता आजार लवकर बरा होतो?

20 / 25

Q. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?

21 / 25

Q. तापमापी मध्ये पाण्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरतात?

22 / 25

Q. The Bandra -Worli Sea Link bridge was opened for public in the year?

23 / 25

Q. पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुखास काय म्हणतात?

24 / 25

Q. राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण(NVBDCP) अंतर्गत खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश नाही?

25 / 25

21. Who of these following is the first recipient of Dnyanpith award for Marathi literature?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top