Arogya Vibhag Tantrik Prashna | Arogya Sevak Question Paper in Marathi – 9

Arogya Vibhag Tantrik Prashna | Arogya Sevak Question Paper in Marathi – 9

Leaderboard: Arogya Sevak Question Paper in Marathi – 9

Pos.NameScorePoints
There is no data yet

Arogya Sevak Question Paper in Marathi – 9

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

Arogya Vibhag Tantrik Prashna | Arogya Sevak Question Paper in Marathi - 9

Arogya Vibhag Tantrik Prashna | Arogya Sevak Question Paper in Marathi - 9

1 / 25

Q. खालीलपैकी कोणते स्टेरॉईड औषध हे श्वसन नलिकेमार्फत दिले जाते?

2 / 25

Q. खालीलपैकी कोणते औषध हे रक्त गोठू नये म्हणून वापरले जाते?

3 / 25

Q. भारतातील रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?

4 / 25

Q. सामान्य रक्तदाब म्हणजे?

5 / 25

Q. त्रिगुणी लस यालाच...... (DDT) असेही म्हणतात?

6 / 25

Q 'विनायक गोविंद करंदीकर' यांचे टोपणनाव कोणते?

7 / 25

Q. रुग्णालयातील औषध खरीदेची प्रक्रिया हि कोण ठरवते?

8 / 25

Q. हाड वाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे आहे?

9 / 25

Q. प्रसूतीच्या कळा वाढवण्यासाठी ऑक्सीटोसिन हे कोणत्या मार्गाने दिले जाते?

10 / 25

Q. 'सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर आहे' हे कोणी म्हटले आहे?

11 / 25

Q. .......... हे आरोग्य शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे?

12 / 25

Q. 'छाया' गर्भनिरोधक गोळ्यांच्या एका पाकिटात किती गोळ्या असतात?

13 / 25

Q. भारताने विकसित केलेली ' टॅमिफ्लू' ही कोणत्या रोगावरील लस आहे?

14 / 25

Q. हॉस्पिटल प्रमुखाला काय म्हणतात?

15 / 25

Q. 'ग्रामस्वराज' हि कल्पना कोणी मांडली?

16 / 25

Q. डांग्या खोकल्याचा अधिशयन काळ किती?

17 / 25

Q. 'जागतिक क्षयरोगदिन' कोणत्या दिवशी साजरा करतात?

18 / 25

Q. माणसाच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असते?

19 / 25

Q. भारतात कोणत्या राज्यात लिंग गोणोत्तर सर्वात जास्त आहे?

20 / 25

Q. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य बाबींविषयक नियंत्रण जिल्हास्तरावर............ करतात?

21 / 25

Q. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस 'दृष्टिदानदिन' म्हणून साजरा केला जातो?

22 / 25

Q. भारतात पल्स पोलिओ कार्यक्रम........ या वर्षी सुरू झाले?

23 / 25

Q. कुठल्या आजारात रुग्णास प्रकाश सहन होत नाही?

24 / 25

Q. 'लाफिंग गॅस' हे कोणत्या गॅस ला म्हणतात?

25 / 25

Q. पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर ...... पदार्थात होते?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top