मराठीमध्ये इतिहासावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न | Objective Questions on history in Marathi – 6

मराठीमध्ये इतिहासावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न | Objective Questions on history in Marathi – 6

Leaderboard: Objective Questions on history in Marathi – 6

Pos.NameScorePoints
1Pradnya Tulshidas Salavi96 %24 / 25
2Mangesh Khating88 %22 / 25
3परशुराम राजेश भोसले84 %21 / 25
4Ashwini Tikaram sayam80 %20 / 25
5Asmita gorakh kamble76 %19 / 25
6Jyoti64 %16 / 25
7Shubhangi Narnaware64 %16 / 25
8rajashri rajaram patil64 %16 / 25
9Sachin kakad64 %16 / 25
10Swaraj shinde64 %16 / 25
11Shubhangi Arote64 %16 / 25
12Tanushri jadhav60 %15 / 25
13Sachin56 %14 / 25
14Ashwini Tikaram sayam52 %13 / 25
15Sachin52 %13 / 25
16Sayali shankar malgaonkar52 %13 / 25
17Ritesh Bansode52 %13 / 25
18HEMANT KANNA48 %12 / 25
19Pranali patil48 %12 / 25
20Rohit narsinge44 %11 / 25
21Sanjay Mali44 %11 / 25
22अरविंद तरकसे44 %11 / 25
23Ganesh Hindole44 %11 / 25
24Poonam44 %11 / 25
25Farhan Asif Galgali40 %10 / 25
26Mayur36 %9 / 25
27Abhishek Balaji koushle36 %9 / 25
28Ketan Chavan36 %9 / 25
29Prajwal36 %9 / 25
30Pawan36 %9 / 25

Objective Questions on history in Marathi – 6

  • इतिहासावर आधारित टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
92

मराठीमध्ये इतिहासावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न | Objective Questions on history in Marathi - 6

मराठीमध्ये इतिहासावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न | Objective Questions on history in Marathi - 6

1 / 25

Q. 1853 मध्ये मुंबई–ठाणे रेल्वे कोणाच्या काळात सुरू झाली?

2 / 25

Q. वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती कोणी केली?

3 / 25

Q. खालील व्हाइसरॉयची योग्य कालानुक्रम मांडणी कोणती?
1) लॉर्ड लिटन 2) लॉर्ड कर्झन 3) लॉर्ड कॅनिंग 4) लॉर्ड मेयो

4 / 25

Q. 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली?

5 / 25

Q. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

6 / 25

Q. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली?

7 / 25

Q. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला?

8 / 25

Q. 1916 च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

9 / 25

Q. भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात?

10 / 25

Q. तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणावर कोणी राबवले?

11 / 25

Q. 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

12 / 25

Q. राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रथम कधी गायले गेले?

13 / 25

Q. 1856 मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाची स्थापना कोणी केली?

14 / 25

Q. 1905 च्या बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी निश्चित केले?

15 / 25

Q. 1857 मध्ये रॉबर्टसन कोणत्या प्रदेशाचा कलेक्टर होता?

16 / 25

Q. काँग्रेसने सायमन कमिशनचा विरोध का केला?

17 / 25

Q. कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल झाला?

18 / 25

Q. 1906 च्या कोलकाता अधिवेशनात ‘स्वराज्य’चा संदेश कोणी दिला?

19 / 25

Q. ब्रिटिश काळात कायद्याची संहिता तयार करण्यासाठी प्रथम विधी आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला?

20 / 25

Q. रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल, बिहार व ओरिसाची दिवाणी कोणत्या वर्षी स्वीकारली?

21 / 25

Q. खालीलपैकी काँग्रेसचे अध्यक्ष कोण नव्हते?

22 / 25

Q. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

23 / 25

Q. 1848 ते 1856 दरम्यान अनेक राज्ये खालसा कोणी केली?

24 / 25

Q. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

25 / 25

Q. 1772 मध्ये जिल्हा महसूल गोळा करण्यासाठी ‘कलेक्टर’ पदाची निर्मिती कोणी केली?

Your score is

The average score is 28%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top