इतिहास सराव प्रश्नपत्रिका | History Sarav Paper in Marathi – 2

इतिहास सराव प्रश्नपत्रिका | History Sarav Paper in Marathi – 2

Leaderboard: महाराष्ट्र पोलीस भरती इतिहास सराव पेपर – 2

Pos.NameScorePoints
1manoj80 %20 / 25
2Sakshi36 %9 / 25

History Sarav Paper in Marathi – 2

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
2

इतिहास सराव प्रश्नपत्रिका | History Sarav Paper in Marathi - 2

इतिहास सराव प्रश्नपत्रिका | History Sarav Paper in Marathi - 2

1 / 25

Q. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ‘शिरपामाळ’ हे ठिकाण कोठे आहे?

2 / 25

Q. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात अर्थमंत्री कोण होते?

3 / 25

Q. मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकवला, ‘अटक’ नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे?

4 / 25

Q. ‘मगरीने पाय धरलेल्या राजेंद्रसारखी माझी स्थिती झाली आहे…’ असे पत्र लिहून कोणत्या राज्यकर्त्याने पहिल्या बाजीरावाची मदत मागितली होती?

5 / 25

Q. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला?

6 / 25

Q. ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध ‘मराठा डिच’ नावाचा खंदक कोणत्या शहरात खोदला होता?

7 / 25

Q. कुतुबमिनारची उंची किती मीटर आहे?

8 / 25

Q. खालीलपैकी कोण पेशवा नव्हता?

9 / 25

Q. दुसरे इंग्रज–मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले?

10 / 25

Q. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला?

11 / 25

Q. ‘बुधभूषण’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

12 / 25

Q. पानिपतचे तिसरे युद्ध …… वर्षी झाले.

13 / 25

Q. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात?

14 / 25

Q. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता?

15 / 25

Q. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले?

16 / 25

Q. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला?

17 / 25

Q. शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली?

18 / 25

Q. इ.स. 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली?

19 / 25

Q. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता?

20 / 25

Q. ‘बचेंगे तो और भी लड़ेंगे’ हे उद्गार कोणी काढले?

21 / 25

Q. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे?

22 / 25

Q. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला?

23 / 25

Q. 1802 मध्ये ....... पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार कोणी केला?

24 / 25

Q. खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला पदच्युत करून त्याचे प्रदेश ताब्यात घेतले व त्याला दूर पाठवले?

25 / 25

Q. तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले?

Your score is

The average score is 58%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top