महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका – 10 | Maharashtra Talathi Bharti Previous Year Question Paper – 10

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका – 10 | Maharashtra Talathi Bharti Previous Year Question Paper – 10

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Previous Year Question Paper – 10

Pos.NameScorePoints
1Sakshi100 %25 / 25
2swati96 %24 / 25
3Sakshi96 %24 / 25
4Sachin92 %23 / 25
5PADMAJA84 %21 / 25
6Nandini manohar shete80 %20 / 25
7Imran shah68 %17 / 25
8Yash68 %17 / 25
9Ashish sonone64 %16 / 25
10Hari64 %16 / 25
11ashwinirasal52 %13 / 25
12Sachin Tapare52 %13 / 25
13Samadhan48 %12 / 25
14Don48 %12 / 25
15Kalpana Ganesh salunke44 %11 / 25
16Nandini manohar shete44 %11 / 25
17Rushikesh44 %11 / 25
18Harshad khogare40 %10 / 25
19Nandini40 %10 / 25
20Uhh40 %10 / 25
21Sakshi Naykodi40 %10 / 25
22Kunal40 %10 / 25
23ASHWINI RASAL40 %10 / 25
24ashwini36 %9 / 25
25Abhi36 %9 / 25
26PADMAJA36 %9 / 25
27Sakshi36 %9 / 25
28Pratiksha Chandrakant Waghmare36 %9 / 25
29Pooja bhosale36 %9 / 25
30Varsha32 %8 / 25

Maharashtra Talathi Bharti Previous Year Question Paper – 10

  • तलाठी भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
36

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका - 10 | Maharashtra Talathi Bharti Previous Year Question Paper - 10

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका - 10 | Maharashtra Talathi Bharti Previous Year Question Paper - 10

1 / 25

Q. 'बाथ' हे कोणत्या देशाचे चलन आहे?

2 / 25

Q. 15 ऑगस्ट 2018 पासून महाराष्ट्रातील ………….. या विद्यापीठास कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले .

3 / 25

Q. ‘कांचनगंगा’ हे पर्वतशिखर कोणत्या राज्यात आहे?

4 / 25

Q. कंचनजंगा पर्वत शिखर कोठे आहे?

5 / 25

Q. भारतातील पहिले आदर्श डिजिटल गाव कोणते?

6 / 25

Q. जगातील सर्वात उंच इमारत कोणती?

7 / 25

Q. मेकिंग ऑफ न्यू इंडिया ट्रान्सफॉरमेशन अंडर मोदी गव्हर्नमेंट या पुस्तकाचे लेखक ………. आहेत.

8 / 25

Q. युरोप खंडातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश कोणता?

9 / 25

Q. भारतातील पहिले चंदनाचे संग्रहालय कोठे उभारण्यात आलेले आहे?

10 / 25

Q. भारतात आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य कोणते?

11 / 25

Q. महाराष्ट्रात हळद आणि बेदाणा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?

12 / 25

Q. डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी ………….. या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.

13 / 25

Q. स्वच्छ भारत योजनेचे बोधचिन्ह तयार करणारे कलावंत कोण आहेत?

14 / 25

Q. दंगल हा हिंदी चित्रपट …………. या भारतीय महिला कुस्ती खेळाडूच्या जीवनावर आधारित आहे.

15 / 25

Q. 'कर्णावती' हे प्राचीन नाव …………. या शहराचे आहे.

16 / 25

Q. भारतात मका उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?

17 / 25

Q. महाराष्ट्राची बियाणांची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?

18 / 25

Q. इंडिया इन डिस्ट्रेस हे पुस्तक ……….. या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने लिहिले आहे.

19 / 25

Q. ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘आई मला नेसव शालू नवा’ या सारख्या ठसकेबाज लावण्या खालीलपैकी कोणत्या लावणीसाम्राज्ञीने मराठी चित्रपटात गायल्या होत्या?

20 / 25

Q. भारतातील पहिला ग्लास ब्रिज कुठे बांधण्यात आला आहे?

21 / 25

Q. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार दरवर्षी केव्हा दिला जातो?

22 / 25

Q. छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन केव्हा झाले?

23 / 25

Q. ‘ओपेरा हाऊस’ हे ऐतिहासिक स्थळ कुठे आहे?

24 / 25

Q. भारतातील कोणत्या नदीला वृद्ध गंगा म्हणतात?

25 / 25

Q. "पिक्नोमीटर" नावाचे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जाते?

Your score is

The average score is 49%

Solve More Talathi Bharti Practice Papers

Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 1
Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 2
Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 3
Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 4
Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 5
Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 6
Talathi bharti previous year question paper – 7
Talathi bharti previous year question paper – 8
Talathi Bharti 2026 Questions Papers – 9

 

1 thought on “महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका – 10 | Maharashtra Talathi Bharti Previous Year Question Paper – 10”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top