Maharashtra Talathi Bharti Questions and Answers in Marathi – 8

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Talathi bharti previous year question paper – 8

Leaderboard: Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 8

Pos.NameScorePoints
1sqVjokXNqeywdekjOGwqfU24 %6 / 25
2sqVjokXNqeywdekjOGwqfU24 %6 / 25

Talathi bharti previous year question paper -8

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
2

Maharashtra Talathi Bharti Questions and Answers in Marathi - 8

Maharashtra Talathi Bharti Questions and Answers in Marathi - 8

1 / 25

Q. शहीद भगत सिंग यांना फाशी कुठे देण्यात आली होती?

2 / 25

Q. हैद्राबाद शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

3 / 25

Q. ‘किन्नो’ या संकरीत संत्रीचे उत्पादन ………….. राज्यात घेतले जाते.

4 / 25

Q. क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते?

5 / 25

Q. ‘हिंद स्वराज्य’ या पुस्तकाचे लेखक कोण?

6 / 25

Q. जागतिक मधमाशी दिवस नुकताच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?

7 / 25

Q. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?

8 / 25

Q. दरवर्षी जागतिक भूक दिवस केव्हा पाळला जात असतो?

9 / 25

Q. भारताच्या नवी दिल्ली येथील संसदेवर हल्ला कधी झाला होता?

10 / 25

Q. ‘लेनोवो’ ही स्मार्ट फोन कंपनी ………….. देशातील आहे.

11 / 25

Q. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?

12 / 25

Q. भारतातील कोणत्या राज्याने 02 जून 2025 रोजी आपला 12 वा स्थापना दिवस साजरा केला?

13 / 25

Q. भारतातील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

14 / 25

Q. कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्यात आला?

15 / 25

Q. द लास्ट गर्ल या आत्मचरित्राच्या लेखिका ………….. आहे?

16 / 25

Q. जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

17 / 25

Q. माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी कार अपघातात निधन झाले. ते कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू होता?

18 / 25

Q. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण कोणते?

19 / 25

Q. जगभरात दरवर्षी कोणत्या तारखेला "जागतिक दूध दिवस" साजरा केला जातो?

20 / 25

Q. देशात उत्तरप्रदेश व महाराष्ट्र या राज्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसभेच्या जागा कोणत्या राज्याच्या आहे?

21 / 25

Q. भारताचे टेक हब ओळखले जाणारे शहर कोणते?

22 / 25

Q. भारतात सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते?

23 / 25

Q. भारताची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते?

24 / 25

Q. डकवर्थ लुईस नियम कोणत्या खेळाशी निगडीत आहे?

25 / 25

Q. जगात सर्वाधिक शीतपेय पिणाऱ्या देशांच्या क्रमांकामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो?

Your score is

The average score is 24%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top