Talathi bharti previous year question paper – 7

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Talathi bharti previous year question paper – 7

Leaderboard: Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 7

Pos.NameScorePoints
1Pooja44 %11 / 25
2RATISH SUDHAKAR WAGHMARE44 %11 / 25
3Vishnu36 %9 / 25
4Rdt28 %7 / 25

Talathi bharti previous year question paper -7

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
4

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi 7

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi 7

1 / 25

Q. कोणत्या पुरस्काराला संगीत क्षेत्रातील ऑस्कर पुरस्कार म्हटले जाते?

2 / 25

Q. जगातील तिसऱ्या क्रमांकाची व्यस्त हवाई सेवा कोणत्या मार्गावर ठरली आहे?

3 / 25

Q. ‘सेंट्रल रोड रिसर्च इंस्टीट्यूट’ हे कोणत्या शहरात आहे?

4 / 25

Q. कोणत्या टेनिसपटू ने फ्रेंच ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे?

5 / 25

Q. अंटार्क्टिका खंडावर सर्वात जास्त संशोधन केंद्रे कोणत्या देशाने स्थापन केली आहे?

6 / 25

Q. मुंबईतील ……….. या रेल्वे स्टेशनचे नवे नाव प्रभादेवी रेल्वे स्टेशन असे करण्यात आले.

7 / 25

Q. भारतीय तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख ………… हे आहेत.

8 / 25

Q. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून उद्देशिका स्वीकारली आहे?

9 / 25

Q. भारतातील पहिले संगीत संग्रालय कुठे स्थापन करण्यात आले?

10 / 25

Q. राजा रामन्ना अणुउर्जा केंद्र कुठे आहे?

11 / 25

Q. भारतात कोणत्या राज्याने फणसाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे?

12 / 25

Q. गोरखालँड या नवीन राज्याची मागणी कोणत्या राज्यातून होत आहे?

13 / 25

Q. कोणत्या गुप्त शासकाला 'कविराज' म्हटले गेले?

14 / 25

Q. भारतीय विमान कंपनी इंडिगोचे नवे सीईओ कोण बनले आहे?

15 / 25

Q. भारतातील सर्वात मोठा पोलाद निर्मिती कारखाना कोणत्या राज्यात आहे?

16 / 25

Q. ……….. रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडू मधील श्रीपेरांबदूर येथे मानवी बॉम्बने हत्या केली होती.

17 / 25

Q. मर्सिडीज बेंझ ही कार उत्पादक कंपनी कोणत्या देशातील आहे?

18 / 25

Q. 22 मे 2024 रोजी "राजा राम मोहन रॉय" यांची कितवी जयंती संपूर्ण भारतात साजरी करण्यात आली?

19 / 25

Q. भारतातील पहिले हनी पार्क …………… येथे उभारले गेले आहे?

20 / 25

Q. महाराष्ट्रात मेट्रो सेवा सुरु होणारे दुसरे शहर कोणते?

21 / 25

Q. खालीलपैकी कोण संविधान सभेच्या राष्ट्रीय ध्वजावरील तत्कालीक समितीचे अध्यक्ष होते?

22 / 25

Q. गोपीचंद बॅटमिंटन अकॅडमी कुठे आहे?

23 / 25

Q. जगात सर्वप्रथम अणुचाचणी केलेला देश कोणता?

24 / 25

Q. सन २०२5 चा विश्व पुस्तक मेळावा कुठे आयोजित केला गेला

25 / 25

Q. जय शेतकरी कर्ज मुक्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली?

Your score is

The average score is 38%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top