तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 6

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 6

Leaderboard: Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 6

Pos.NameScorePoints
1Puja suryawanshi68 %17 / 25
2Rohir56 %14 / 25
3Bandu urvate44 %11 / 25
4Vishnu40 %10 / 25
5Rdt40 %10 / 25
6Ganesh32 %8 / 25
7Puja suryawanshi20 %5 / 25
8Vivek harshawardhan kasbe16 %4 / 25

Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 6

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
8

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi 6

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi 6

1 / 25

Q. मादागास्कर देशाला भेट दे णारे पहिले भारतीय राष्ट्रपती कोण?

2 / 25

Q. अलीकडेच कोणती महिला फ्रान्सची नवीन पंतप्रधान बनली आहे?

3 / 25

Q. भारतातून मलेरियाचे निर्मुलन करण्याचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत भारत सरकारने केले आहे?

4 / 25

Q. भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ कोणत्या राज्यात आहे?

5 / 25

Q. कोणत्या चित्रपटातील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता “सिद्धू मूसेवाला” यांचे वयाच्या २९ व्या वर्षी निधन झाले?

6 / 25

Q. तांदूळ संशोधनासाठी राईस नॉलेज बँक ………….. या राज्याने स्थापन केली.

7 / 25

Q. एमआय-२६ हे हेलिकॉप्टर भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतले?

8 / 25

Q. देशात सर्वात जास्त शिक्षण संस्थाची व विद्यापीठाची संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे?

9 / 25

Q. गहिरमाथा सागरी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

10 / 25

Q. होशंगाबाद हे शहर कशाचा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

11 / 25

Q. दरवर्षी "जागतिक महासागर दिवस" कधी साजरा केला जातो?

12 / 25

Q. ‘द थर्ड पिलर’ या पुस्तकाचे लेखक कोण?

13 / 25

Q. ‘नियामगिरी’ पर्वत कोणत्या राज्यात आहे?

14 / 25

Q. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची खाजगी बँक कोणती?

15 / 25

Q. खालीलपैकी कोणता देश बिमस्टेक संघटनेच्या देश नाही?

16 / 25

Q. बिहार बंगालपासून कधी वेगळे झाले?

17 / 25

Q. हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे?

18 / 25

Q. रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचा खाजगी मालकीचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

19 / 25

Q. विज्ञान आणि मानवतावादाची …………. घालून काम करणे ही काळाची गरज आहे.

20 / 25

Q. ‘सारंगखेडा चेतक महोत्सव’ कोणत्या जिल्ह्यात आयोजित केला जातो?

21 / 25

Q. आशियाई विकास बँक या संस्थेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?

22 / 25

Q. शेतकऱ्यांना जमिनीचा पोत कळावा यासाठी मृदा आरोग्य कार्ड योजना केव्हा पासून सुरु झाली?

23 / 25

Q. कामुथी सोलार पॉवर प्रोजेक्ट कोणत्या राज्यात आहे?

24 / 25

Q. पर्यावरण संरक्षांसाठी आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश कोणता?

25 / 25

Q. भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?

Your score is

The average score is 40%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top