तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 5

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 5

Leaderboard: Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 5

Pos.NameScorePoints
There is no data yet

Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 5

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi 5

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi 5

1 / 25

Q. आतड्याला पीळ पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल?

2 / 25

Q. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते?

3 / 25

Q. कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपुर राजस्थान येथे वसलेले आहे?

4 / 25

Q. ब्राम्होस क्षेपणास्त्र कशा पद्धतीचे आहे?

5 / 25

Q. ‘मराठी सत्तेचा उदय’ हे पुस्तक कोणी लिहिले?

6 / 25

Q. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला ……….. म्हणतात.

7 / 25

Q. 'द इकॉनोमिकल हिस्टरी ऑफ इंडिया' या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण?

8 / 25

Q. 'गांधी वर्सेस लेनिन' या पुस्तकाचे लेखक कोण?

9 / 25

Q. 'यावल अभयारण्य' कुठे आहे?

10 / 25

Q. आंतरराष्ट्रीय चहा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

11 / 25

Q. आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते?

12 / 25

Q. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत मांडला की, सुर्य आपल्या सुर्य मालिकेच्या केंद्रस्थानी आहे?

13 / 25

Q. भारतातील 4G सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती?

14 / 25

Q. राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे?

15 / 25

Q. दक्षिण आफ्रिकेचा घटनेवरून संविधानात कोणती पद्धत स्वीकारली आहे?

16 / 25

Q. पंतप्रधानांची निवड कोणत्या कलमानुसार केली जाते?

17 / 25

Q. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली?

18 / 25

Q. भारतात कृषक समाजाची स्थापना कोणी केली?

19 / 25

Q. गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?

20 / 25

Q. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?

21 / 25

Q. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला?

22 / 25

Q. अहिल्याबाई होळकर योजना कशासाठी सुरु केली?

23 / 25

Q. कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात?

24 / 25

Q. मुंबई - पुणे द्रुतगती मार्गास कोणाचे नाव देण्यात आले आहे?

25 / 25

Q. सुशासन दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top