तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 3

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 3

Leaderboard: Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 3

Pos.NameScorePoints
There is no data yet

Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 1

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi 3

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi 3

1 / 25

Q. सिंदखेड राजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे?

2 / 25

Q. ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले?

3 / 25

Q. जागतिक रक्तदाता दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो?

4 / 25

Q. रंकाळा तलाव कोठे आहे?

5 / 25

Q. चाईल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे?

6 / 25

Q. जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

7 / 25

Q. प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत?

8 / 25

Q. मीरा कोसंबी यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले आहे?

9 / 25

Q. BE = 25, CAP = 3116, MAP = 13116, तर RADIO?

10 / 25

Q. ‘इकडे आड तिकडे विहीर’ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा?

11 / 25

Q. ‘गुसाडी’ कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे?

12 / 25

Q. ‘आनंदवन’ सुरु करण्यापूर्वी बाबा आमटे कोणता व्यवसाय करीत होते?

13 / 25

Q. शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन झाली?

14 / 25

Q75 ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे लेखक कोण?

15 / 25

Q. 'रूप’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

16 / 25

Q. इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?

17 / 25

Q. बुलढाणा जिल्ह्यातील बंजारा जमातीच्या बोली भाषेस काय म्हणतात?

18 / 25

Q. ‘कृष्णाकाठ’ हे कोणाचे आत्माचरित्र आहे?

19 / 25

Q. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने घेवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ….. म्हणतात.

20 / 25

Q. ‘अपूर्वाई’ हे प्रवासवर्णनपर पुस्तक कोणी लिहिले आहे?

21 / 25

Q. गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते?

22 / 25

Q. बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

23 / 25

Q. शरीराचे उर्जागृह म्हणून कोण काम करते?

24 / 25

Q. स्वतंत्र्य विदर्भाची मागणी प्रामुख्याने कोणत्या मुद्यांवरून केली जात आहे?

25 / 25

Q. उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top