तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 2

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 2

Leaderboard: Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 2

Pos.NameScorePoints
There is no data yet

Gram Mahsul Adhikari questions in Marathi – 2

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi 2

तलाठी महसूल प्रश्नोत्तरे | Gram Mahsul Adhikari questions in Marathi 2

1 / 25

Q. अकोला जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांचा आश्रम......... येथे आहे?

2 / 25

Q. श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना अमरावती जिल्ह्यात कोणी केली?

3 / 25

Q. NCERT चे मुख्यालय _________ येथे आहे.

4 / 25

Q. सुप्रसिद्ध ‘अमूल दूध’ उत्पादनाचे मुख्यालय गुजरात मध्ये कोणत्या ठिकाणी आहे?

5 / 25

Q. मारुती सुझुकी ने आशियातील सर्वात मोठा वीस मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कुठे स्थापित केला आहे?

6 / 25

Q. महात्मा फुले चे जन्मगाव असलेले कटगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे.

7 / 25

Q. पैनगंगा नदी यवतमाळ जिल्ह्याच्या किती तालुक्यांच्या सीमेवरून वाहते?

8 / 25

Q. ऑस्कर पुरस्कार २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला?

9 / 25

Q. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते?

10 / 25

Q. कालिदास विश्वविद्यालय कोणत्या तालुक्यात आहे

11 / 25

Q. भारताने प्राण्यांसाठी पहिली Covid-19 लस कोणत्या नावाने लॉन्च केली होती?

12 / 25

Q. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दरगाह खालीलपैकी कोणत्या शहरात आहे.

13 / 25

Q. खालीलपैकी कोणत्या देशात तमिळ ही प्रमुख भाषा आहे?

14 / 25

Q. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा........ हि नदी ठरविते?

15 / 25

Q. अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली?

16 / 25

Q. सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?
अ] कमी खर्चाची शेती ब] कमी वेळ लागतो क] जमिनीचा पोत सुधारतो

17 / 25

Q. आशिया खंडातील मेकांग (मीकांग) ही नदी खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही?

18 / 25

Q. रिती वर्तमान काळ असलेले वाक्य पुढीलपैकी कोणते.

19 / 25

Q. दरवर्षी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

20 / 25

Q. नागपूर जिल्ह्यातील......... हा पट्टा मॅगनीज च्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे?

21 / 25

Q. ‘मासा’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल?

22 / 25

Q. ‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

23 / 25

Q. कलक्कड़ मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

24 / 25

Q. किल्ला व वन्यप्राणी अभयारण्य असणारे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कोणते?

25 / 25

Q. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top