Mumbai Police Bharti question Paper – 4

Mumbai Police Bharti Question Paper – 4

Leaderboard: Mumbai Police Bharti questions Paper – 4

Pos.NameScorePoints
There is no data yet

Mumbai Police Bharti questions Paper – 4

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 4

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 4

1 / 25

ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे?

2 / 25

पाणी फॉउंडेशन तर्फे दिला जाणारा सत्यमेव जयते फार्मर कप २०२२ चा प्रथम पुरस्कार मिळवणारा परिवर्तन शेतकरी गट हा कोणत्या जिल्ह्याचा आहे?

3 / 25

राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले ........ समोर चालवले जातात?

4 / 25

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा 2022 या वर्षीचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला दिला?

5 / 25

देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती?

6 / 25

सुस्वागतम हे नवीन पोर्टल सुरु करण्याची घोषणा कोणी केली आहे?

7 / 25

26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय स्थापित झाल्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश कोण होते?

8 / 25

राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात वाद निर्माण झाल्यास निर्णय देण्याचा अधिकार कोणाला आहे?

9 / 25

दोन किंवा अधिक घटकराज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद........ घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली?

10 / 25

देशद्रोही व्यक्तीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार...............ला आहे?

11 / 25

.......या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे

12 / 25

खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा?

13 / 25

राज्यपालास आपल्या पद ग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

14 / 25

राष्ट्रपती निवडणुकी संदर्भात वाद निर्माण झाल्यास निर्णय देण्याचा अधिकार कोणाला आहे?

15 / 25

केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे?

16 / 25

भारताच्या घटनादुरुस्तीचा अधिकार....... ला आहे?

17 / 25

'जालियनवाला बाग' या गाजले ल्या कवितेचे कवी कोण?

18 / 25

संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही?

19 / 25

नाशिक जिल्ह्यात........... या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे

20 / 25

राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

21 / 25

कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली?

22 / 25

घटकराज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार ……… यांच्याकडे आहेत.

23 / 25

भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय ………….. आहे.

24 / 25

भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात?

25 / 25

मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाली?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top