Maharashtra police exam paper in marathi 2025

Maharashtra Police Bharti Question Paper – 14

Leaderboard: Maharashtra police Bharti questions Paper – 14

Pos.NameScorePoints
1Guest100 %25 / 25
2Guest100 %25 / 25
3Guest100 %25 / 25
4Guest100 %25 / 25
5Guest96 %24 / 25
6Guest96 %24 / 25
7Guest92 %23 / 25
8Guest84 %21 / 25
9Guest72 %18 / 25
10Guest68 %17 / 25
11Guest60 %15 / 25
12Guest56 %14 / 25
13Guest56 %14 / 25
14Guest52 %13 / 25
15Guest52 %13 / 25
16Guest48 %12 / 25
17Guest44 %11 / 25
18Guest40 %10 / 25
19Guest40 %10 / 25
20Guest36 %9 / 25
21Guest32 %8 / 25
22Guest28 %7 / 25
23Guest28 %7 / 25
24Guest24 %6 / 25
25Guest16 %4 / 25
26Guest16 %4 / 25

Maharashtra police Bharti questions Paper – 14

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.

Maharashtra police exam paper in marathi 2025

Maharashtra police exam paper in marathi 2025

1 / 25

Q. मसुदा समिती समोर भारताची उद्देशिका खालीलपैकी कोणी मांडली?

2 / 25

Q. इंडियन नॅशनल स्पेस प्रोमोशन अँड अथोरायशेशन सेंटर कुठे सुरु करण्यात आले?

3 / 25

Q. सोडवा: 15 चे 15% =?

4 / 25

Q. भारतातील प्रसिद्ध गोल घुमट कोठे आहे?

5 / 25

Q. अभ्रक उत्पादनात भारताचा......... क्रमांक लागतो?

6 / 25

Q. पंचमढी व तोरणमाळ हि थंड हवेची ठिकाणे.............. च्या रांगेत आहेत?

7 / 25

Q. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कशाशी संबंधित आहेत?

8 / 25

Q. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. "जीव बारीक बारीक होणे"?

9 / 25

Q. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो?

10 / 25

Q. हॉलीबॉल या खेळात एका गटात किती खेळाडू असतात?

11 / 25

Q. सर्वाधिक जिल्हा असणारा राज्य कोणता?

12 / 25

Q. भारताचे पहिले लोकपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले?

13 / 25

Q. हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली?

14 / 25

Q. रणथंबोर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

15 / 25

Q. सूर्याचा गाभा प्रामुख्याने कशाचा असतो?

16 / 25

Q. डॉ. आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय?

17 / 25

Q. आर्यभट्ट उपग्रह कोणत्या वर्षी अवकाशात सोडण्यात आला?

18 / 25

Q. महर्षी कर्वे यांचा योग्य जन्म-मृत्यू काळ ओळखा?

19 / 25

Q. पाकिस्तान या स्वतंत्र्य राष्ट्राच्या कल्पनेचा जनक कोण?

20 / 25

Q. दुहेरी राज्य व्यवस्थेसाठी खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहे?

21 / 25

Q. कलम 280 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

22 / 25

Q. 'देवळांचे शहर' असे खालीलपैकी कोणत्या शहराला संबोधतात?

23 / 25

Q. केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशोब तपासण्याचे काम कोण करतो?

24 / 25

Q. कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती दोन्ही सदनांचे संयुक्त अधिवेशन बोलू शकतो?

25 / 25

Q. 'यावल अभयारण्य' कुठे आहे?

Your score is

The average score is 59%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top