Maharashtra Police Bharti question Paper – 8

Maharashtra Police Bharti Question Paper – 8

Leaderboard: Maharashtra police Bharti questions Paper – 8

Pos.NameScorePoints
There is no data yet

Maharashtra police Bharti questions Paper – 8

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Sarav Paper - 8

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Sarav Paper - 8

1 / 25

Q. भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?

2 / 25

Q. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे?

3 / 25

Q. संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

4 / 25

Q. संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

5 / 25

Q. खालीलपैकी दक्षिण भारतातील कोणते ठिकाण हातमाग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे?

6 / 25

Q. भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो?

7 / 25

Q. परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या कोणत्या प्रशासकाने केली आहे?

8 / 25

Q. हरिहरेश्वरला सुंदर......... आहे?

9 / 25

Q. रडार यंत्रणेत खालीलपैकी कोणत्या लहरींचा वापर केला जातो?

10 / 25

Q. खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही?

11 / 25

Q. भारतीय पोलिस सेवेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?

12 / 25

Q. इंडियन पिनल कोड (भारतीय दंडविधान संहिता) कोणत्या वर्षी संमत करण्यात आली?

13 / 25

Q. प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोक बिरादरी प्रकल्प (हेमलकसा) कोणत्या जिल्ह्यात आहे?

14 / 25

Q. 17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या 'भाषावार प्रांतरचना आयोगाचे' अध्यक्ष कोण होते?

15 / 25

Q. कोणत्या वर्षी किल्लारी (लातूर) येथे भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली होती?

16 / 25

Q. ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो?

17 / 25

Q. भारतामध्ये लायन टेल्ड वानर कोणत्या ठिकाणी आढळते?

18 / 25

Q. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात.............. मृदा विकसित झाली आहे?

19 / 25

Q. औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव खालीलपैकी काय होते?

20 / 25

Q. सातमाळा-अजिंठा डोंगरात ......... लेण्या वसल्या आहेत?

21 / 25

Q. एम एस स्वामींनाथन यांना कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते?

22 / 25

Q. जिल्हा निधीतून रक्कम काढण्याचा आदेश कोणास आहे?

23 / 25

Q. खालीलपैकी कशात भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटले जाते?

24 / 25

Q. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो?

25 / 25

Q. ग्रे-हाऊंडस हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top