Maharashtra Police Bharti question Paper – 7

Maharashtra Police Bharti Question Paper – 7

Leaderboard: Maharashtra police Bharti questions Paper – 7

Pos.NameScorePoints
There is no data yet

Maharashtra police Bharti questions Paper – 7

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Sarav Paper - 7

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Sarav Paper - 7

1 / 25

Q. खालीलपैकी कोणता ई-गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे?

2 / 25

Q. रणांगण हे साहित्य कोणाचा आहे?

3 / 25

Q. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. या वाक्याचा काळ ओळखा.

4 / 25

Q. चितगाव कटात सहभागी असलेल्या खालीलपैकी कोणत्या युवतींनी कलेक्टर स्टीव्हनची गोळ्या घालून हत्या केली?

5 / 25

Q. अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या............. प्रशासकीय विभागामध्ये आहे?

6 / 25

Q. संविधानसभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते?

7 / 25

Q. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

8 / 25

Q. उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असे कोण म्हणाले होते?

9 / 25

Q. खालील शब्दांतून नपुसकलिंगी शब्द ओळखा?

10 / 25

Q. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याचा सीमेवरून कोणती नदी वाहते?

11 / 25

Q. मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

12 / 25

Q. प्रबोधनकार या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे?

13 / 25

Q. राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात?

14 / 25

Q. डॉ. बाबासाहेब तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे?

15 / 25

Q. जागतिक कर्क रोग दिन कधी साजरा केला जातो?

16 / 25

Q. बाळासाहेब ठाकरे जलाशय कोणत्या धरणाचे नाव आहे?

17 / 25

Q. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

18 / 25

'कणिक तिंबणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा?

19 / 25

Q. खालीलपैकी कोणत्या तारखेस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो?

20 / 25

Q. पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

21 / 25

Q. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास ओळखले जाते?

22 / 25

Q. संस्कृत मधून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना ........ शब्द असे म्हणतात?

23 / 25

Q. क्रियापदाला संस्कृत मध्ये............ असे म्हणतात?

24 / 25

Q. कुरुंदवाडी/नृसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे?

25 / 25

Q. ‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी असा शब्द निवडा.

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top