महाराष्ट्र पोलीस भरती इतिहास सराव पेपर | Mahrashtra police bharti history question paper – 1

महाराष्ट्र पोलीस भरती इतिहास सराव पेपर | Mahrashtra police bharti history question paper – 1

Leaderboard: महाराष्ट्र पोलीस भरती इतिहास सराव पेपर – 1

Pos.NameScorePoints
1Nutan Nevhare100 %25 / 25
2manoj100 %25 / 25
3Ded96 %24 / 25
4Nutan Nevhare92 %23 / 25
5Sameer Shaikh92 %23 / 25
6Tanuja Pandore88 %22 / 25
7khutwad88 %22 / 25
8khutwad84 %21 / 25
9Sakshi Jarad84 %21 / 25
10MANISH PATIL80 %20 / 25
11manish patil76 %19 / 25
12mashnai mekwad76 %19 / 25
13Sakshi Jarad76 %19 / 25
14Sanket patil72 %18 / 25
15Nutan Nevhare68 %17 / 25
16Ajay68 %17 / 25
17Tushar Dandge68 %17 / 25
18Sumit ravsaheb kadam64 %16 / 25
19Dinesh Late60 %15 / 25
20Suresh Baban Sontakke60 %15 / 25
21Pravin Shinde60 %15 / 25
22Rahul Mokal56 %14 / 25
23sagar jadhav56 %14 / 25
247897979797956 %14 / 25
25Ffd56 %14 / 25
26Anjali52 %13 / 25
27Snehal sagar dhawale52 %13 / 25
28Pratik52 %13 / 25
29Sanika Kabdule48 %12 / 25
30Sanika dipak guhagarkar48 %12 / 25

Mahrashtra police bharti history question paper – 1

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
75

महाराष्ट्र पोलीस भरती इतिहास सराव पेपर | Mahrashtra police bharti history question paper - 1

महाराष्ट्र पोलीस भरती इतिहास सराव पेपर | Mahrashtra police bharti history question paper - 1

1 / 25

Q. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली?

2 / 25

Q. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते?

3 / 25

Q. सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म मुख्यतः कोणता होता?

4 / 25

Q. गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत?

5 / 25

Q. भारतीय इतिहासात ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय पाया घालणारी लढाई कोणती?

6 / 25

Q. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?

7 / 25

Q. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?

8 / 25

Q. छ. संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापन केला?

9 / 25

Q. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने ‘महेन्द्रादित्य’ ही पदवी घेतली?

10 / 25

Q. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

11 / 25

Q. ‘रामचरितमानस’ या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली?

12 / 25

Q. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ ही कोणाची शिकवण आहे?

13 / 25

Q. हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे?

14 / 25

Q. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?

15 / 25

Q. गुप्त युगात वराहमिहिराने बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता?

16 / 25

Q. बहामनी राज्याची स्थापना कोणी केली?

17 / 25

Q. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे?

18 / 25

Q. बंगालची फाळणी कोणी केली?

19 / 25

Q. कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली?

20 / 25

5. जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात?

21 / 25

Q. खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे?

22 / 25

Q. अजिंठ्याचे चित्र काय दर्शविते?

23 / 25

Q. अद्वैत तत्त्वज्ञान कोणी लिहिले?

24 / 25

Q. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली?

25 / 25

Q. कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे?

Your score is

The average score is 46%

1 thought on “महाराष्ट्र पोलीस भरती इतिहास सराव पेपर | Mahrashtra police bharti history question paper – 1”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top