Maharashtra Police Bharti question Paper – 9

Maharashtra Police Bharti Question Paper – 9

Leaderboard: Maharashtra police Bharti questions Paper – 9

Pos.NameScorePoints
1Arjun Rajput36 %9 / 25

Maharashtra police Bharti questions Paper – 9

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
1

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Sarav Paper - 9

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Sarav Paper - 9

1 / 25

Q. राज्य शासनाची 'मनोधैर्य' योजना ही कशाशी निगडीत आहे?

2 / 25

Q. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली?

3 / 25

Q. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो?

4 / 25

Q. अज़रबाइजान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणते शहर आहे?

5 / 25

Q. शनि शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी खालीलपैकी कोणी पुढाकार घेऊन आंदोलन केले होते?

6 / 25

Q. भारताचा पहिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळवणारी विद्यार्थी कोण?

7 / 25

Q. उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता?

8 / 25

Q. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणास आहे?

9 / 25

Q. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पदभार सांभाळतो?

10 / 25

Q. खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही?

11 / 25

Q. सर मायकल गॅबोन यांचे निधन झाले. कोणत्या प्रसिद्ध चित्रपटात प्रोफेसर डंबलडोर ची भूमिका केली होती?

12 / 25

Q. एस. विजयालक्ष्मी आणि निशा मोहिता कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

13 / 25

Q. दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या सागरात भारताने उभारले आहे?

14 / 25

Q. अनर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .

15 / 25

Q. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?

16 / 25

Q. भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता?

17 / 25

Q. मराठी भाषेचा अभिजात दर्जा सुधारण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

18 / 25

Q. विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय म्हटले जाते?

19 / 25

Q. कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कुठे आहे?

20 / 25

Q. भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणते राज्यामध्ये आढळते?

21 / 25

Q. नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?

22 / 25

Q. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारतीय वायुसेनेने राबवलेले अभियान कोणते?

23 / 25

Q. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची स्थापना केव्हा करण्यात आली?

24 / 25

Q. नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला...... म्हणतात?

25 / 25

Q. राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात?

Your score is

The average score is 36%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top