महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Leaderboard: Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Pos.NameScorePoints
There is no data yet

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
0

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Sarav Paper - 6

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका | Maharashtra Police Bharti Sarav Paper - 6

1 / 25

Q. अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते?

2 / 25

Q. सिलिकॉन व्हॅली ही बुडालेली बँक कोणत्या देशाची आहे?

3 / 25

Q. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

4 / 25

Q. प्रेअरीज गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे?

5 / 25

Q. जैन मतानुसार …..... हे शेवटचे तीर्थकर मानले जातात?

6 / 25

Q. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात?

7 / 25

Q. देशातील पहिला डिफेन्स आणि एअरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी कोठे उभारणार आहे?

8 / 25

Q. 21 जानेवारी २०२२ पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोण बनले?

9 / 25

Q. घरून मतदान करण्याच्या उपक्रमाध्ये अतिवृद्ध व्यक्तीमध्ये किती वयाच्या पुढच्या व्यक्ती चा समावेश आहे?

10 / 25

Q. .......... वाळवंट आशीयातील सर्वात मोठे वाळवंट आहे?

11 / 25

Q. शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन. डी. पाटील हे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये........ या खात्याचे मंत्री होते?

12 / 25

Q. जनरल बिपिन रावत यांना खालीलपैकी कोणत्या कार्य क्षेत्रासाठी सन 2022 चा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे?

13 / 25

Q. खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे?

14 / 25

Q. पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या?

15 / 25

Q. वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कुठे आहे?

16 / 25

Q. गजानन महाराज यांचे समाधी स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

17 / 25

Q. .............यांनी लिहिले ली गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली?

18 / 25

Q. कन्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?

19 / 25

Q. चंद्रपूर जिल्ह्यातील........... या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे?

20 / 25

खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे?

21 / 25

Q. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

22 / 25

Q. 2019 चा क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे?

23 / 25

महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

24 / 25

Q. जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

25 / 25

Q. तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो?

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top