Maharashtra Police Bharti question Paper – 2

Maharashtra Police Bharti Question Paper – 2

Leaderboard: Maharashtra police Bharti questions Paper-2

Pos.NameScorePoints
1Guest44 %11 / 25
2Guest20 %5 / 25

Maharashtra police Bharti questions Paper – 2

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
2

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 2

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 2

1 / 25

रणांगण हे साहित्य कोणाचा आहे?

2 / 25

संस्कृत मधून जसेच्या तसे आले ल्या शब्दांना ........ शब्द असे म्हणतात?

3 / 25

जागतिक कर्क रोग दिन कधी साजरा केला जातो?

4 / 25

खालील शब्दांतून नपुसकलिंगी शब्द ओळखा?

5 / 25

ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

6 / 25

खालीलपैकी कोणत्या तारखेस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो?

7 / 25

संविधानसभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते?

8 / 25

नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

9 / 25

बाळासाहेब ठाकरे जलाशय कोणत्या धरणाचे नाव आहे?

10 / 25

क्रियापदाला संस्कृत मध्ये............ असे म्हणतात?

11 / 25

उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याचा सीमेवरून कोणती नदी वाहते?

12 / 25

खालीलपैकी कोणता वायू हा क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरला जातो?

13 / 25

'Richter scale' हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे?

14 / 25

उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असे कोण म्हणाले होते?

15 / 25

'कणिक तिंबणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा?

16 / 25

प्रेअरीज गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे?

17 / 25

प्रबोधनकार या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे?

18 / 25

इजराइलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव काय आहे?

19 / 25

कन्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?

20 / 25

अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते?

21 / 25

‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी असा शब्द निवडा.

22 / 25

मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

23 / 25

पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

24 / 25

कोणत्या वर्षीच्या राष्ट्रकूल स्पर्धेत कबड्डी चा समावेश करण्याची घोषणा ऑस्ट्रेलिया च्या पंतप्रधानांनी केली ?

25 / 25

राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात?

Your score is

The average score is 32%

1 thought on “Maharashtra Police Bharti question Paper – 2”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top