Maharashtra Police Bharti question Paper – 1

Maharashtra Police Bharti Question Paper – 1

Leaderboard: Maharashtra police Bharti questions Paper-1

Pos.NameScorePoints
1Guest60 %15 / 25
2Guest52 %13 / 25
3Guest44 %11 / 25
4Guest40 %10 / 25
5Guest36 %9 / 25
6admin33 %1 / 3
7Guest20 %5 / 25
8admin12 %3 / 25

Maharashtra police Bharti questions Paper – 1

  • पोलीस भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
/25
8

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 1

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 1

1 / 25

महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे?

2 / 25

राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाची समेट कोणत्या अधिवेशनात झाली?

3 / 25

विकलांगासाठी घरून मतदान करण्यासाठी कोणते अँप सुरु करण्यात येणार आहे ?

4 / 25

पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते?

5 / 25

कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे?

6 / 25

भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे?

7 / 25

आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली?

8 / 25

दुसऱ्या महायुद्धात अमेरिका रशिया यांच्यामध्ये कोणत्या मित्र राष्ट्राचा समावेश होता?

9 / 25

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा 2022 या वर्षीचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला दिला ?

10 / 25

खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते?

11 / 25

शंकराचार्यांनी खालीलपैकी कुठे मठाची स्थापना केली नाही?

12 / 25

२०२२ चा डॉ. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

13 / 25

"वेदांत कॉलेजची"स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?

14 / 25

खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा?

15 / 25

बंधन एक्स्प्रेस आणि मैत्री एक्सप्रेस कोणत्या देशा दरम्यान धावतात?

16 / 25

34 वर्षांच्या सेवेनंतर INS गोमती कुठे बंद करण्यात आली?

17 / 25

'जालियनवाला बाग' या गाजले ल्या कवितेचे कवी कोण?

18 / 25

मुंबई-नाशिक हा रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातो?

19 / 25

पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे?

20 / 25

महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे?

21 / 25

अलीकडील अहवालानुसार, घरून काम करण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर कोणते आहे?

22 / 25

'शिरुई लिली' उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

23 / 25

खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते?

24 / 25

ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे?

25 / 25

पाणी फॉउंडेशन तर्फे दिला जाणारा सत्यमेव जयते फार्मर कप २०२२ चा प्रथम पुरस्कार मिळवणारा परिवर्तन शेतकरी गट हा कोणत्या जिल्ह्याचा आहे ?

Your score is

The average score is 37%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top